जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, September 27, 2009

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!3 comments:

 1. भाग्यश्रीताई तुला आणि तुझ्या कुटूंबाला आम्हा सगळ्यांकडून दसऱ्याच्या हर्दिक शुभेच्छा....

  ReplyDelete
 2. सोनेरी दिवस,
  सोनेरी पर्व,
  सोनेरी क्षण,
  सोनेरी आठवणी,
  सोनेरी शुभेच्छा
  फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!!


  दसरा - विजयादशमीच्या शुभेच्छा ... !

  ReplyDelete
 3. तन्वी, रोहन तुम्हांलाही शुभेच्छा!:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !