
दिवाळीचा सण म्हणजे आनंदीआनंद. मायदेशात राहा नाहीतर जगभर कुठेही, दिवाळी प्रत्येकजण मनवतोच. आमच्याकडेच पाहा ना, बाहेर पारा उतरला ३५ फॅरनाईटवर. जाडे जाडे कोट चढवायला सुरवातही झाली.


मग काय घरातल्या घरातच आम्ही दिवाळी साजरी करायची ठरवलीये.


आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
दीपावलीच्या खादाडी शुभेच्छा!!!!
ReplyDeleteधन्यवाद मनमौजी...:)
ReplyDeleteकुठ कुठले पदार्थ बनवून पाठवलेत शोमूला ??? हा हा ... इकडे लाडू - करंज्या - चकल्या तयार... एक खादाडी पोस्ट टाकतो उदया ... हा हा ... :D दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा ... !
ReplyDeleteदिपावलीच्या शुभेच्छा...
ReplyDeleteमी तुझ्या शेजारी का नाही रहात??????
रोहन तू मदत केलीस का नुसताच ताव मारतो आहेस?:D शोमूला ना, अरे हेच दिवाळीचा फराळ व पराठे,थेपले.:)
ReplyDeleteतन्वी....:)
ReplyDeleteभाग्यश्रीताई तसे आपण शेजारीच नाही का फ़क्त मध्ये दोन राज्यं आहेत...येणार का फ़राळाला?? आत्ताच चिवडा बनवला..तेवढा एकच पदार्थ कुणाच्या मदतीशिवाय बनवु शकते....
ReplyDeleteदिपावलीच्या शुभेच्छा...
अपर्णा तू मनापासून बोलावलेस त्या भावना मनापर्यंत पोचल्या. खूप आनंद झाला गं.:)चिवडा मस्त झालाच असणार नक्की. आता यावेच लागेल.
ReplyDeleteहं... कालचा दिवस ऑन लाइन नव्हतो.. म्हणुन वेळ होतोय... मला चिरोटे आवडतात, ते बनवलेस कां??आमच्या घरी नाही बनवले, कारण केले की मी खुप खातो म्हणुन.. :)
ReplyDelete:) दिवाळिच्या शुभेच्छा.. :)
हा...हा....महेंद्र मी चिरोटे बनवले होते पण फोटो काढण्याआधीच गट्ट्म झाले. नचिकेतलाही आवडतात.:)
ReplyDelete