स्वतःलाच बरबाद होताना पाहिले मी
सभोवताली गुन्हे होताना पाहिले मी
नसा नसांमध्ये रक्त बनून जो वाहत होता
त्यास पाण्यासारखे वाहताना पाहिले मी
मोठेपणाशी माझी करू नका तुलना
स्वतःला वावटळीत भिरभिरताना पाहिले मी
समजत होता जो मला माझ्यापेक्षा जास्त
त्यालाही नाराज होताना पाहिले मी
गैर जे त्यासंबंधी काय तुमच्याशी बोलू
सावलीलाही माझी साथ सोडताना पाहिले मी
va!changali umatliy vedna!
ReplyDeleteधन्यवाद क्रान्ति.
ReplyDeletemasta mala khup aavadali..majhihi manasthiti ashich kahishi aahe aaj..tu ekdam neat shabdat mandles...
ReplyDeleteमन:पूर्वक आभार मुग्धा.
ReplyDeleteनसा नसांमध्ये रक्त बनून जो वाहत होता
ReplyDeleteत्यास पाण्यासारखे वाहताना पाहिले मी
mastach......
सुषमेय स्वागत व आभार.
ReplyDeleteapratim!!! vah!!!
ReplyDeleteधन्यवाद रविंद्र.
ReplyDeleteApratim...........wahh
ReplyDeleteमाऊ....:) कुठे गायब असतेस गं?
ReplyDelete