जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, July 1, 2009

फक्त देवच हे करू शकतो
दुर्मिळ पॅरट फ्लॉवर

खरेच फक्त देवच हे करू शकतो.


पाहताक्षणी वाटले तुम्हालाही दाखवावे. आज सकाळीच मैत्रिणीची मेल आली. त्यात हे तीन सुंदर फोटो आले. थायलंडमध्ये सापडणारे फुल आहे हे. आताशा दुर्मिळ होत चालल्याने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न चालले आहेत. प्रोटेक्टेड कॅटॅगरीत असल्याने निर्यात केली जात नाही. केवळ फोटोच सध्या तरी आपण पाहू शकतो.
7 comments:

 1. सहीच ... मस्तच आहेत ... :)

  ReplyDelete
 2. khupach sundar photo ahet... thanks for sharing :)

  ReplyDelete
 3. mast ahet na..mala hi jyam awadalele........

  ReplyDelete
 4. अप्रतिम छायाचित्रं.खुप खूप आवडले.

  अरुणदादा

  ReplyDelete
 5. khupach sundar ga!! shabdach nahit!!

  ReplyDelete
 6. किति सुन्दर तरि किति अद्भुत आहे.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !