मंडळी, हा विरोप आपल्या सगळ्यांना आला असेल - आपणही अनेकांना धाडला असेलच. तरीही मला ब्लॉगवर टाकायचा मोह आवरलाच नाही. या सगळ्या व अशा अनेकांनी आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असेच उत्तूंग कार्य केले आहे. अनेक महत्वाची नावे यात नसली तरी ती मनात आहेतच. अशी महान व्यक्तिमत्वे व त्यांचे असामान्य कार्य काळाच्या ओघात हरवत चालले आहे. केवळ मराठी मराठी म्हणून हा गवगवा नसून जे ठळक सत्य आहे तेच दर्शविलेयं.
मराठी माणसाला काय येतं ....
छान प्रेरणा देणारी लिस्ट आहे. सुंदर !!!
ReplyDeleteजबर्या विरोप आहे हा!!! गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!!
ReplyDeleteवा. मस्तच.. खुपच छान यादी आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं यात अजूनही अनेक नावं घालता येतील.
ReplyDeleteएकदम मस्त झाली. आणि खरही आहे.
ReplyDeleteमला हा इमेल मिळाला नव्हता, पण महती माहिती होती आणि विश्वास आहे.....खुप धन्यवाद!
ReplyDeletesahiiiiiiiiiiiiiiiiiii..........
ReplyDeleteसगळं चांगलं आहे पण घोडं अडतं कुठे याचा विचार करायचा का तरीही??? हा विचार करतेय....पण हे सगळं वाचलं की तात्पुरतं का होईना बरं वाटतं....
ReplyDeleteS R Walke, ब्लॉगवर स्वागत आहे.
ReplyDeleteमनमौजी,गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!!
ReplyDeleteहेरंब, हो ना. नक्कीच घालता येतील.
ReplyDeleteआनंद, या व अश्या अनेक महान व्यक्तिंची महती महान आहे.
hemantathalye, आभार.
ReplyDeleteमाऊ.... :)
अपर्णा, सहमत आहे. घोडं अडतयं कुठे तेही कळतयं पण त्यांना अडवण्याचे सामर्थ्य नाही गं सामान्य माणसात. मात्र या सामान्यातूनच असे असामान्य लोक महाराष्ट्रात झाले व यापुढेही होतीलच अशी खात्री आहे.
ReplyDeletemastach...pan aaplach aaplywar vishwas nahi tayla kay karnar!
ReplyDeleteprajkta, आणि त्याचाच काही पुरेपूर फायदा उठवत आहेत ना.... :(
ReplyDelete'मरकर भी नाही हटा वो मरहट्टा' ... असे मुघल म्हणायचे ते उगाच नाही.
ReplyDelete'करेंगे या मरेंगे' या पेक्षा 'बचेंगे तो और भी लढेंगे' यावर आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे. मराठीला मरण नाही... !!!
मस्त..मराठी माणसाला काय येत नाही. सगळ्या क्षेत्रात आहे पुढे आणि राहील
ReplyDeleteरोहन, मुघलांचे हे वाक्य आजही सार्थ करणारे ते मराठी. आपली वाटचाल यशस्वीच असणार-असायला हवीच.:)
ReplyDeletesuhas, नक्कीच. आभार.
ReplyDeleteमला पण कालच आली मेल ने ही यादी..
ReplyDeleteअसं काही वाचलं की बरं वाटतं!!
धन्यवाद.
मस्तच गं!!!
ReplyDeleteखूपच मस्त .....
किती खरयं..लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...
हे मेल मला आलेले नव्हते बरं झालं तू इथे टाकलेस!!!
मी पहिल्यांदा वाचलं. दिल खुश होगया!
ReplyDeleteसोनाली
मराठी माणसाला काय येतं?
ReplyDeleteमला राजानेच पाठवले आहे. हे खूपच छान आहे. मला आवडलं. त्यात फोटो आहेत ते मला आवडले. पण त्यात एक चूक आहे. पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांनी काढली, महर्षी कर्वे यांनी नाही.
मला दुसर्या कुणीतरी पाठवले आहे त्यात बाकी हेच आहे फक्त फोटो नाहीत. आणि पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना: महात्मा फुले, हे बरोबर दिले आहे.
अंजली सरदेसाई
महेंद्र, असे काही वाचले की अभिमान वाटतो.
ReplyDeleteतन्वी,सोनाली... यस्स्स्स.... दिल खुश हो गया!
ReplyDeleteआई, बरे झाले तुम्ही सांगितलेत. मलाही ही मेल राजानेच पाठवली. लगेच सुधारणा केली आहे. अनेक धन्यवाद.
ReplyDeleteआपण बरच काही विसरतो असं मला वाटतं. समर्थ रामदासानी महिलांना मठाच्या प्रमुख पदी नेमलं.महिलांना असं महत्वाच्या पदी नेमून त्यांच्यावर जबाबदारी सोपवणा्रे पहिले संत ”समर्थ" होत
ReplyDeleteसावधान, ब्लॉगवर स्वागत आहे. अगदी खरेयं तुमचे म्हणणे.... अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
ReplyDeleteअतिशय छान just added your link http://www.marathisuchi.com/upcoming.php
ReplyDeletemarathisuchi, स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक आभार.
ReplyDelete