जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, March 23, 2010

समुद्रकिनारा....


8 comments:

 1. This is very beautifully done, and the feel of the ocean is prominent to the viewer.

  ReplyDelete
 2. Anil P, स्वागत आहे. आवर्जून प्रतिक्रिया दिलीत आभार.

  ReplyDelete
 3. सुरेख.. खुपच छान

  ReplyDelete
 4. हेरंब, धन्स रे.:)

  ReplyDelete
 5. मस्त मस्त मस्त...

  ReplyDelete
 6. एवढ्या गर्मीत हा फोटो पाहुन शहाळ्याचे पाणि पिण्याची इच्छा झाली :)
  सुंदर!

  ReplyDelete
 7. अपर्णा, क्रान्ति व आनंद, धन्यवाद.

  आनंद,नेमका माझ्या आवडत्या गोष्टीचा उल्लेख केलास बघ. शहाळ्याचे पाणी... अहाहा!आमच्याकडे फारसे मिळत नाही. :(

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !