आनंद, नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!!! अरे देवा.....ह्म्म, अमुलचे श्रीखंड नाही तरी फोटोवर समाधान जरूर मानता येईल, तेही घरी बनवलेल्या श्रीखंडाच्या. शुभेच्छांपाठोपाठ ते पण येतेच आहे. गोड मानून घ्या.:)
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
नववर्षाच्या शुभेच्छा!
ReplyDeleteश्रीखंडासाठी गेले दोन दिवस भटकंती सुरु आहे, पण हैदराबादला अमुल श्रीखंड कुठे मिळतच नाही... :(
आनंद, नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!!!
ReplyDeleteअरे देवा.....ह्म्म, अमुलचे श्रीखंड नाही तरी फोटोवर समाधान जरूर मानता येईल, तेही घरी बनवलेल्या श्रीखंडाच्या. शुभेच्छांपाठोपाठ ते पण येतेच आहे. गोड मानून घ्या.:)
नविन वर्ष सुखा समाधानाचे, आरोग्यदायी आणि आनंदाचे जावो - सोनाली
ReplyDeleteचला धरु रिंगण... गुढी उभी उंचावुन ... हिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... !
ReplyDeleteहिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! नववर्ष आपणास सुख समृद्धीचे जावो!!!
ReplyDeleteसोनाली,रोहन व मनमौजी, तुम्हा सर्वांना नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!
ReplyDeleteश्रीखंड पूरी,
ReplyDeleteरेश्मी गुढी,
लिम्बाचे पान,
नव वर्ष जावो छान...!!!
तुम्हाला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!ब्लोग च्या नुतनीकरणाचे रुप सुंदरच...पुन्हा एकदा अभिनंदन !!
ReplyDeleteनववर्षाच्या शुभेच्छा!
ReplyDeleteश्रीखंड कुठे ??
ब्लॉग एकदम देखणा दिसतोय..शोमु मोठा झाला तर...हे हे..
हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! नववर्ष तुला शोमुला आणि नचिकेतदादाला सुख समृद्धीचे जावो!!!
ReplyDeleteब्लॉगाचा नवा ड्रेस मस्त आहे.....
प्रशांत, ब्लॉगवर स्वागत आहे. नववर्षाच्या शुभेच्छा!
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार.
माऊ,अपर्णा व तन्वी, सख्यांनो नववर्ष सुखा समाधानाचे, भरभराटीचे जावो.
ReplyDeleteब्लॉगचा नवा ड्रेस...:), अग हे इतक्या चांगल्या सोयीमुळे. नाहितर वर्षभर काही हिंमत होत नव्हती. दिपक व सलिलने पोस्ट टाकली त्याचा हा फायदा.
अपर्णा,काश मी काळाला पकडून ठेवू शकले असते... किंवा रिवाइंड तरी... कळेल तुला...
नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! नवीन वर्ष समाधानाचं आणि भरभराटीचं जाओ..
ReplyDeleteहे काय सगळे जण ब्लॉगच्या रंगरंगोट्या करतायत. रोहन, अपर्णा आणि आता तुम्हीही.. मजा आहे :)..
ब्लॉगचं नवीन रुपडं एकदम झक्कासच