जाता जाता एक नजर इथेही........

Monday, January 25, 2010

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: नचिकेत सरदेसाई)

सगळे देशभक्त व ज्ञात-अज्ञात वीरांना सलाम व श्रध्दांजली

7 comments:

 1. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ... !!! सर्व देशभक्त ज्ञात-अज्ञात वीरांना सुद्धा श्रद्धांजलि ... !

  ReplyDelete
 2. Prajasattak Dinachya Hardik Shubheccha :)

  ReplyDelete
 3. prajaasattak dinaachya tumhalahi hardik shubhechha !!

  ReplyDelete
 4. Bhagyashree, Happy Republic day. ka' hi lok yala Re'pub'lic day hi mhantat.

  Nachiketla sang chan zalay greeting/picture. enlarge kelyawar jast clear diste ahe specially buildings

  ReplyDelete
 5. रोहन, प्रसन्ना व माऊ, तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 6. माधुरी, Re'pub'lic day हेहे...

  नचिकेतला सांगते.तू बारकाईने पाहीलेस.तो खूश होईल.धन्यवाद व तुम्हालाही शुभेच्छा!

  ReplyDelete
 7. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !