आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..
ReplyDeleteतिळाच्या लाडुंची खुप अठवण येते आहे, पुढच्या सप्ताहांतात घरी जायचं आहे, तो पर्यंत केवळ फोटो पाहुनच समाधान :)
तुम्हाला पण ..हार्दिक शुभेच्छा !!
ReplyDeleteतीळ गुळ घ्या गोड गोड बोला ... संक्रांतीच्या शुभेच्छा ... !!!
ReplyDeleteआनंद तुम्हालाही संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!व प्रवासासाठीही शुभेच्छा!:)
ReplyDeleteमाऊ...:)
ReplyDeleteरोहन तुलाही अनेक शुभेच्छा!:)
ReplyDeleteसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा...:)
ReplyDeleteअपर्णा, तुम्हांलाही अनेक शुभेच्छा !! :)
ReplyDelete