जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, January 31, 2010

देशोदेशी पुणेरी चुली..........

डायरेक्ट शापच आणि तो पण ........

जबरीच.....

अरेच्या! इथेही.......

रवीवारी असे काय खास असेल.......?



पूर्वी आमच्या गल्लीत राहत होता का रे........

ह्म्म्म्म......


मी इथेच बसणार आणि शिटणार पण....... काय करशील?


जपून ओलांडा रे....... ते वाटच पाहत आहेत......



really.......?



(जालावरून )

6 comments:

  1. पुणेरी लोकं जगभर पोहोचले आहेत. याचा पुरावाच आहे हा.. :D

    ReplyDelete
  2. सहीयेत गं!!! फोटो, तुझे कमेंट्स...आणी सगळ्यात सही पोस्टचे नाव!!!

    ReplyDelete
  3. भारीच आहेत, २ नंबरचा खरंच जबरी आहे... :D

    ReplyDelete
  4. तुम्ही आमचा संदेश लक्षात ठेवला होता तर. तुमच्या मागील या पुणेरी पोस्टर्स च्या पोस्टवर मी तिकडील पाट्या आम्हाला दाखवाव्यात म्हणून कोमेंटले होते. एकूण म्हणजे जगभरातील लोक सारखीच असताततर.

    ReplyDelete
  5. आणि तरी लोक पुणेकरांना नावं ठेवतात!!!

    :D :D

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !