जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, November 3, 2009

भन्नाटच.....

मला विरोपातून काल आले .... भन्नाटच आहे. अतिशय आवडला. टेक्नॉलॉजी सहज होते आहे का हाताळायला जास्ती नाजूक? कोण जाणे, आहे मात्र आकर्षक. दिसायला एकदम मस्तच असला तरी वापरताना जेवढे सोपे तेवढे बरे असे मला वाटते. शिवाय विचार करत होते..... याची किंमत काय असेल बरं? मुळात ही नुसतीच कल्पना आहे की प्रत्यक्षातही उतरणार आहे? कदाचित अजून २५ वर्षांनी......

आधुनिक संगणक :


7 comments:

  1. सही आहे ग!!! aani impossible to kuch bhi nahi.....

    ReplyDelete
  2. खरच भन्नाट आहे पण होईल हि इतके आधुनिक. जग चिमटीत पण बसवतील.

    ReplyDelete
  3. भन्नाट टेक्नॉलॉजी असेन असं काही झालं तर खरंच

    ReplyDelete
  4. तन्वी मस्तच आहे ना.yesss impossible तर काहीच नाही.


    अनुक्षरे खरेय...रोज नवीन शोध लागत आहेतच.:)

    ReplyDelete
  5. अजय फार वाट नाही पाहावी लागणार....:)
    आभार.

    ReplyDelete
  6. छान शोधलंय...पुढे मागे नक्की आपण आपले ब्लॉग असं काही वापरुन लिहत असू :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !