जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, November 8, 2009

लग्नाला यायचं बरं का........

चला तर मंडळी तयारीला लागा. इतके अगत्याने दिलेले आमंत्रण डावलून कसे चालेल. मी जाणार आहेच, तुम्हीही येताय ना? ही जोडे मारण्याची संधी गमावून चालेल का?

6 comments:

 1. चांगले कोल्हापुरी जोड़े घेउन येतो [:)]

  ReplyDelete
 2. davbindu....:D ज्याने कोणी बनवली आहे त्याने एकदम सहीच काम केलेय.

  ReplyDelete
 3. आलंच पाहिजे.. :)

  ReplyDelete
 4. ही पोस्ट कशी काय सुटली... आजच बघतेय... मस्तच आहे. मजा आली वाचताना. सही

  ReplyDelete
 5. रोहिणी आहे ना पर्फेक्ट....

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !