जाता जाता एक नजर इथेही........

Friday, November 27, 2009

जगातली सगळ्यात महागडी जाहिरात व या वर्षिची बेस्ट जाहिरात विजेतीही........

जगातली सगळ्यात महागडी जाहिरात व या वर्षिची पारितोषिक विजेती........

This is the world's most costly Advertisement and the winner of this year's best Ad of the world.It took 606 takes and re-takes to make this commercial and the total cost was $ 6.2 million for this 90 second commercial. You could probably make a movie for that kind of money!Everything is real with no graphics used and still look at the precision. The team that made this commercial won many awards.

4 comments:

 1. मला कमल हसनच्या अप्पूराजा चित्रपटाची आठवण झाली
  त्यात खलनायकाला मारायला विदूषक अप्पू (बुटका कमल हसन)अशीच काहीतरी युक्ती करतो
  इकडे पहा
  http://www.youtube.com/watch?v=zc1I2fQr5wg&feature=related

  ReplyDelete
 2. प्रसाद.....:). बरीच वर्षे झाली होती सिनेमा पाहून...छान आहे.

  ReplyDelete
 3. ज़रा आधी बघितली असती ही जाहिरात तर हीच गाडी घेतली असती की ... ;) हीही... मस्तच आहे बाकी जाहिरात.

  ReplyDelete
 4. हाहा....:) मस्तच बनवली आहे.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !