
आधुनिक संगणक :
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
सही आहे ग!!! aani impossible to kuch bhi nahi.....
ReplyDeleteखरच भन्नाट आहे पण होईल हि इतके आधुनिक. जग चिमटीत पण बसवतील.
ReplyDeleteभन्नाट टेक्नॉलॉजी असेन असं काही झालं तर खरंच
ReplyDeleteतन्वी मस्तच आहे ना.yesss impossible तर काहीच नाही.
ReplyDeleteअनुक्षरे खरेय...रोज नवीन शोध लागत आहेतच.:)
अजय फार वाट नाही पाहावी लागणार....:)
ReplyDeleteआभार.
छान शोधलंय...पुढे मागे नक्की आपण आपले ब्लॉग असं काही वापरुन लिहत असू :)
ReplyDeletezakkas
ReplyDelete