भन्नाटच.....
मला विरोपातून काल आले .... भन्नाटच आहे. अतिशय आवडला.
टेक्नॉलॉजी सहज होते आहे का हाताळायला जास्ती नाजूक? कोण जाणे, आहे मात्र आकर्षक. दिसायला एकदम मस्तच असला तरी वापरताना जेवढे सोपे तेवढे बरे असे मला वाटते. शिवाय विचार करत होते..... याची किंमत काय असेल बरं? मुळात ही नुसतीच कल्पना आहे की प्रत्यक्षातही उतरणार आहे? कदाचित अजून २५ वर्षांनी......
आधुनिक संगणक :
सही आहे ग!!! aani impossible to kuch bhi nahi.....
ReplyDeleteखरच भन्नाट आहे पण होईल हि इतके आधुनिक. जग चिमटीत पण बसवतील.
ReplyDeleteभन्नाट टेक्नॉलॉजी असेन असं काही झालं तर खरंच
ReplyDeleteतन्वी मस्तच आहे ना.yesss impossible तर काहीच नाही.
ReplyDeleteअनुक्षरे खरेय...रोज नवीन शोध लागत आहेतच.:)
अजय फार वाट नाही पाहावी लागणार....:)
ReplyDeleteआभार.
छान शोधलंय...पुढे मागे नक्की आपण आपले ब्लॉग असं काही वापरुन लिहत असू :)
ReplyDeletezakkas
ReplyDelete