जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, November 17, 2009

गुगलबाबाची चित्तरकथा.....

गुगलबाबाची गेल्या अकरा वर्षाची चित्तरकथा-प्रवास या चित्रफितीत सादर आहे. जरूर पाहा.


येथेही पाहता येईल.

3 comments:

  1. data card var ahe. ghari gelo ki udya baghin. :_

    ReplyDelete
  2. युट्यूब वगैरेची लिंक आहे का? खूप छोट्या स्क्रीन मुळे स्पष्ट दिसत नाहीये... :(

    ReplyDelete
  3. आनंद चित्रफितीच्या पुढेच लिंक दिली आहे.आधीच द्यायला हवी होती-लक्षात आले नाही.:(बरे झाले कळवलेत.आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !