जाता जाता एक नजर इथेही........

Friday, December 25, 2009

सहीच.....

Creativity at it's best


कॊम्प्युटर कॊम्प्युटर काय लावलंय....... शेवटी मोडीतच ना...

लय डोकेबाज.....

u must be kidding......

.......

अजुबा!

PHD in English


बाकीचे झाडामागे का रे?

Platini Vs Diego Maradona


कहीं तो यस्स्स बोल यार ......

Truth of Life

( मला विरोपातून आले होते. शिर्षके मी टाकण्याचा प्रयत्न केलाय. )

15 comments:

 1. लय भारी हा! हा! (हसता ही येत नाही येथे.)एका पेक्षा एक भारी. कोलगेट विदाउट टीथ,phd अप्रतिम.
  अहो हे कोण पाठवितो तुम्हाला! तो जो कोणी असेल त्याला माझा सलाम सांगा. अवश्य.

  ReplyDelete
 2. खरोखर सह्हीच आहे... छान हसून घेतलं!

  ReplyDelete
 3. सहीच...............दुसरे काय म्हणणार...ते फोटो तर आहेतच पण त्याला तू दिलेल्या नावांमुळे आणि मजा आली....

  ReplyDelete
 4. Ravindra, Anonymous, Kranti & Tanvi thanks a lot for your lovely comments. Kranti me check karate ga blog.

  ReplyDelete
 5. भन्नाटच कोम्बो आहे :)

  ReplyDelete
 6. तन्वी ताईशी सहमत आहे.ते फ़ोटो तर सही आहेतच पण तुम्ही दिलेले केप्शनही सहिच आहेत.धमाल...

  ReplyDelete
 7. आत्ताच ’पोटोबा’ पाहिलं. डाऊनलोडही केलं. पुस्तक खरंच मस्त आहे. पटकन एखादा पदार्थ करून पहाण्यासाठी एकदम हाताशी माहिती मिळाली. पुढचे भागही येऊ देत लवकर. ह्या आणि पुढच्या सर्व भागांसाठी शुभेच्छा!

  ReplyDelete
 8. मस्त .. पहिला आणि शेवटचा फोटो जाम आवडला ... 'जस्ट डू इट' हेहे ...

  ReplyDelete
 9. anand, Sulbha धन्यवाद. नववर्षाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 10. देवेंद्र प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)

  ReplyDelete
 11. कांचन " पोटोबा " आवडलं हे पाहून खूप मस्त वाटलं. धन्स गं.

  ReplyDelete
 12. रोहन फोन करते रे तुला. बोलूच मग.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !