जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 30, 2010

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चैतन्य+संकल्प+विश्वास+मनोबल+पूर्तता+समाधान+आनंद=२०११

19 टिप्पणी(ण्या):

अपर्णा said...

तुम्हा सर्वांना २०११ च्या हार्दिक शुभेच्छा..

sahajach said...

तायडे तूम्हा सगळ्यांनाही नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा.... :)

तन्वी, अमित, ईशान आणि गौराई

रोहन चौधरी ... said...

हे तू बनवलेस??? वारली आहे ना हे... :) मस्त... नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा.... :)

दीपक परुळेकर said...

छान चित्र आणि शब्दही छान!
तुलाही नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !

भानस said...

अपर्णा, तन्वी, रोहन, दीपक नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

रोहन, हे वारलीच. :)

Yogesh said...

श्री ताइ...पेंटींग मस्त आहे...तुला अन तुझ्या परीवाराला नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा.... :)

BinaryBandya™ said...

चित्र छान आहे ..
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..

प्रभावित said...

सुंदर आहे चित्र. रंग आणि मांडणी मुळे प्रसन्नता आली आहे. Reminds me of sunny days.

पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

भानस said...

योमू, binarybandya पुन्हा एकदा नव वर्षाच्या शुभेच्छा!

भानस said...

सीमा, महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले सूर्यदर्शन झालेच नाही. :( हे दिवस भरभर संपोत.

हेरंब said...

ताई, तुम्हा सगळ्यांनाही नववर्षाच्या अनेकानेक (लेटलतीफ) शुभेच्छा ;)

हेरंब said...

हो मुख्य सांगायचं राहिलंच... वारली पेंटिंग अप्रतिम आहे !!!!!!!!!! जबरदस्त.. जाम आवडलं..

भानस said...

तुम्हां सगळ्यांना शुभेच्छा! धन्यवाद हेरंब. :)

महेंद्र said...

तुला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा..

भानस said...

धन्यवाद महेंद्र.

माऊ said...

लेटलतीफ शुभेच्छा !!!

भानस said...

धन्यवाद उमा.

THE PROPHET said...

>>लेटलतीफ शुभेच्छा !!!

भानस said...

धन्यू विद्याधर. मी वाट पाहत होते. :)