गौरी, रौद्रभीषण.....सहीच शब्द :).हा सुंदर रौद्रप्रपात जरूर अनुभवावाच. अमेरिकेच्या बाजूने धबधब्याच्या अगदी खाली जाता येते.(संपूर्ण भिजून जातो आपण ) धबधब्याची भीषणता तिथे जास्त जाणवते. कॆनडाच्या बाजूने Journey Behind the Falls मधून धबधबा तुमच्या समोर पडतो. गुहेत गेल्यासारखे जाऊन हे पाहताना धबधब्याचे रौद्ररूप चांगलेच जाणवते.
नरेन्द्रजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. सध्या स्नोमय आहे. घराच्या बाहेर मस्त फूटभर स्नो आहे. आता त्याचा भुसभुशीतपणा जाऊन एकदम टणक पण सुळसुळीत झालाय. जरासे अनावधान की कपाळमोक्ष... :)
ho aga..mala mahit hota tu pakadnar mhanun mi tula soppi tip dili thoda minglish lihun...pan bagh instant takali tar comment nantar mag rahun jata na... yacha sathi kela hota...:) copy paste cha ghat....Te word verification kadhun taak na wel nasla ki ajun modato tyat....:(
अरे मला तर इतका आनंद झाला... :) आधी शंका आली कि हि तूच आहेस कि कोणी दुसरी... but wen i started readin d blog i realisd its YOU... :) saw maushi in ur followers...den it was confirmed.. WOW ga... एकदम मस्त लिहितेस... :)) great goin..!!! :)
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
निव्वळ अप्रतिम. डोळ्यांचं पारणं फिटलं.
ReplyDeleteमस्तच फोटो आहेत श्रीताई......आम्ही येतोय खरचं पुढच्यावर्षी.....
ReplyDeleteअमित
हेरंब, चित्रफितही टाकते लवकरच. जरूर पाहा.:)आवडेल तुला.
ReplyDeleteअमित, अरे वा!नायगारा कधीही कुठल्याही ऋतुत आणि सकाळी-दुपारी-संध्याकाळी-रात्री तितकाच मनोहरी दिसतो.:)
ReplyDeleteएवढ्याश्या फोटोत हे सगळं इतकं सुंदर दिसतंय ... नायगराचा अवाढव्य आकार बघताना किती रौद्रभीषण सुंदर दिसत असेल!
ReplyDeleteगौरी, रौद्रभीषण.....सहीच शब्द :).हा सुंदर रौद्रप्रपात जरूर अनुभवावाच. अमेरिकेच्या बाजूने धबधब्याच्या अगदी खाली जाता येते.(संपूर्ण भिजून जातो आपण ) धबधब्याची भीषणता तिथे जास्त जाणवते. कॆनडाच्या बाजूने Journey Behind the Falls मधून धबधबा तुमच्या समोर पडतो. गुहेत गेल्यासारखे जाऊन हे पाहताना धबधब्याचे रौद्ररूप चांगलेच जाणवते.
ReplyDeleteअप्रतिम. डोळ्यांचं पारणं फिटलं.:) chal itkya garathnyacha dolyana thoda fayada jhala mhanuya...wow chan aahet photos...
ReplyDeleteअपर्णा, हो ना.
ReplyDeleteकाय,कॊपी&पेस्ट...पकडले का नाही... हेहे....एकदम हिंग्लीसमध्ये कमेंटलीस ते...:)
मस्तच एकदम. मी अजून पाहिला नाही एकदाही. प्रत्येकवेळी काही तरी अडचण येते. आता जमवायलाच हवं.
ReplyDeleteसाधक, नक्की जमवाच. एकदा गेलात की पुन्हा पुन्हा जात राहाल.:)
ReplyDeleteखुप छान फोटो आहेत. तिकडे भरपूर बर्फ पडतोय. कश्या अहात?
ReplyDeleteनरेन्द्रजी, प्रतिक्रियेबद्दल आभार.
ReplyDeleteसध्या स्नोमय आहे. घराच्या बाहेर मस्त फूटभर स्नो आहे. आता त्याचा भुसभुशीतपणा जाऊन एकदम टणक पण सुळसुळीत झालाय. जरासे अनावधान की कपाळमोक्ष... :)
शब्दातित आहे.. अतिशय सुंदर ! शब्दंच नाहीत!!
ReplyDeleteविस्मयकारी, विशलिस्ट मध्ये नायगारा आणि इजिप्ट्चे पिरॅमिड्स आहेत...
ReplyDeleteho aga..mala mahit hota tu pakadnar mhanun mi tula soppi tip dili thoda minglish lihun...pan bagh instant takali tar comment nantar mag rahun jata na...
ReplyDeleteyacha sathi kela hota...:) copy paste cha ghat....Te word verification kadhun taak na wel nasla ki ajun modato tyat....:(
simply awesome...nice treat for my eyes.
ReplyDeleteमहेंद्र, खरोखरच शब्दातीत आहे.
ReplyDeleteआनंद, लवकरच भेट द्या.:)
ReplyDeleteअपर्णा, खरेयं...नंतर राहूनच जाते. वर्ड व्हेरिफिकेशन काढून टाकू म्हणतेस..... बरं. टाकते हं का.
ReplyDeleteदवबिंदू,चित्रफितींची मेजवानीही येतेय पाठोपाठ.:)
ReplyDeleteसुंदर फोटो आहेत! चित्रफीत बघण्याची उत्सुकता लागली आहे.
ReplyDeleteD D, लवकरच टाकते. आभार.:)
ReplyDeleteApratim chitra aahet.
ReplyDeleteरविंद्रजी, आभारी आहे.
ReplyDeleteसुसाट आहेत ग फोटो. मराठी लिहीण्यासाठी काय वापरते आहेस?
ReplyDeletemegh, धन्सं. अग मी ’बराहा ’ वापरते.
ReplyDeletefor writing FALL, pls. use ph~o, Canada k~enada, likewise.
ReplyDeletemegh, अगं एकदम मस्त टीप दिलीस बघ. मेलं मला कधीचे भंडावले होते गं ...या सा~या ’कॅ-ऑ " ने. धन्स गं... सगळे सुधारले बघ.
ReplyDeleteWow! Great photographs!!
ReplyDeleteफारच सुंदर फोटोस आणि क्लिप्स देखील.. प्रत्येक्षात खूप छान वाटत असेल ना ग... :)
ReplyDeleteफारच सुंदर फोटोस आणि क्लिप्स देखील.. प्रत्येक्षात खूप छान वाटत असेल ना ग...
ReplyDeleteअरुंधती, चित्रफितीही टाकल्यात गं... :)
ReplyDeleteSushila, अगं इतके छान वाटले तुला पाहून. :)
ReplyDeleteअरे मला तर इतका आनंद झाला... :) आधी शंका आली कि हि तूच आहेस कि कोणी दुसरी... but wen i started readin d blog i realisd its YOU... :)
ReplyDeletesaw maushi in ur followers...den it was confirmed..
WOW ga... एकदम मस्त लिहितेस... :))
great goin..!!! :)