जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, February 10, 2010

हिमाच्छादित नायगारा - अविस्मरणीय अनुभव - भाग २


जड झाले ओझे.....

पृष्ठभाग गोठलेली नायगारा नदी




कॅनडा साईड-नायगारा फॉल

अमेरिकन साईड - नायगारा फॉल






केव्ह ऑफ द विंड - अमेरिका साईड







जर्नी बिहाईंड द फॉल्स - कॅनडा साईड





रेनबो ब्रिज

34 comments:

  1. निव्वळ अप्रतिम. डोळ्यांचं पारणं फिटलं.

    ReplyDelete
  2. मस्तच फोटो आहेत श्रीताई......आम्ही येतोय खरचं पुढच्यावर्षी.....

    अमित

    ReplyDelete
  3. हेरंब, चित्रफितही टाकते लवकरच. जरूर पाहा.:)आवडेल तुला.

    ReplyDelete
  4. अमित, अरे वा!नायगारा कधीही कुठल्याही ऋतुत आणि सकाळी-दुपारी-संध्याकाळी-रात्री तितकाच मनोहरी दिसतो.:)

    ReplyDelete
  5. एवढ्याश्या फोटोत हे सगळं इतकं सुंदर दिसतंय ... नायगराचा अवाढव्य आकार बघताना किती रौद्रभीषण सुंदर दिसत असेल!

    ReplyDelete
  6. गौरी, रौद्रभीषण.....सहीच शब्द :).हा सुंदर रौद्रप्रपात जरूर अनुभवावाच. अमेरिकेच्या बाजूने धबधब्याच्या अगदी खाली जाता येते.(संपूर्ण भिजून जातो आपण ) धबधब्याची भीषणता तिथे जास्त जाणवते. कॆनडाच्या बाजूने Journey Behind the Falls मधून धबधबा तुमच्या समोर पडतो. गुहेत गेल्यासारखे जाऊन हे पाहताना धबधब्याचे रौद्ररूप चांगलेच जाणवते.

    ReplyDelete
  7. अप्रतिम. डोळ्यांचं पारणं फिटलं.:) chal itkya garathnyacha dolyana thoda fayada jhala mhanuya...wow chan aahet photos...

    ReplyDelete
  8. अपर्णा, हो ना.
    काय,कॊपी&पेस्ट...पकडले का नाही... हेहे....एकदम हिंग्लीसमध्ये कमेंटलीस ते...:)

    ReplyDelete
  9. मस्तच एकदम. मी अजून पाहिला नाही एकदाही. प्रत्येकवेळी काही तरी अडचण येते. आता जमवायलाच हवं.

    ReplyDelete
  10. साधक, नक्की जमवाच. एकदा गेलात की पुन्हा पुन्हा जात राहाल.:)

    ReplyDelete
  11. खुप छान फोटो आहेत. तिकडे भरपूर बर्फ पडतोय. कश्या अहात?

    ReplyDelete
  12. नरेन्द्रजी, प्रतिक्रियेबद्दल आभार.
    सध्या स्नोमय आहे. घराच्या बाहेर मस्त फूटभर स्नो आहे. आता त्याचा भुसभुशीतपणा जाऊन एकदम टणक पण सुळसुळीत झालाय. जरासे अनावधान की कपाळमोक्ष... :)

    ReplyDelete
  13. शब्दातित आहे.. अतिशय सुंदर ! शब्दंच नाहीत!!

    ReplyDelete
  14. विस्मयकारी, विशलिस्ट मध्ये नायगारा आणि इजिप्ट्चे पिरॅमिड्स आहेत...

    ReplyDelete
  15. ho aga..mala mahit hota tu pakadnar mhanun mi tula soppi tip dili thoda minglish lihun...pan bagh instant takali tar comment nantar mag rahun jata na...
    yacha sathi kela hota...:) copy paste cha ghat....Te word verification kadhun taak na wel nasla ki ajun modato tyat....:(

    ReplyDelete
  16. simply awesome...nice treat for my eyes.

    ReplyDelete
  17. महेंद्र, खरोखरच शब्दातीत आहे.

    ReplyDelete
  18. आनंद, लवकरच भेट द्या.:)

    ReplyDelete
  19. अपर्णा, खरेयं...नंतर राहूनच जाते. वर्ड व्हेरिफिकेशन काढून टाकू म्हणतेस..... बरं. टाकते हं का.

    ReplyDelete
  20. दवबिंदू,चित्रफितींची मेजवानीही येतेय पाठोपाठ.:)

    ReplyDelete
  21. सुंदर फोटो आहेत! चित्रफीत बघण्याची उत्सुकता लागली आहे.

    ReplyDelete
  22. D D, लवकरच टाकते. आभार.:)

    ReplyDelete
  23. रविंद्रजी, आभारी आहे.

    ReplyDelete
  24. सुसाट आहेत ग फोटो. मराठी लिहीण्यासाठी काय वापरते आहेस?

    ReplyDelete
  25. megh, धन्सं. अग मी ’बराहा ’ वापरते.

    ReplyDelete
  26. for writing FALL, pls. use ph~o, Canada k~enada, likewise.

    ReplyDelete
  27. megh, अगं एकदम मस्त टीप दिलीस बघ. मेलं मला कधीचे भंडावले होते गं ...या सा~या ’कॅ-ऑ " ने. धन्स गं... सगळे सुधारले बघ.

    ReplyDelete
  28. फारच सुंदर फोटोस आणि क्लिप्स देखील.. प्रत्येक्षात खूप छान वाटत असेल ना ग... :)

    ReplyDelete
  29. फारच सुंदर फोटोस आणि क्लिप्स देखील.. प्रत्येक्षात खूप छान वाटत असेल ना ग...

    ReplyDelete
  30. अरुंधती, चित्रफितीही टाकल्यात गं... :)

    ReplyDelete
  31. Sushila, अगं इतके छान वाटले तुला पाहून. :)

    ReplyDelete
  32. अरे मला तर इतका आनंद झाला... :) आधी शंका आली कि हि तूच आहेस कि कोणी दुसरी... but wen i started readin d blog i realisd its YOU... :)
    saw maushi in ur followers...den it was confirmed..
    WOW ga... एकदम मस्त लिहितेस... :))
    great goin..!!! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !