जाता जाता एक नजर इथेही........

Friday, December 25, 2009

सहीच.....

Creativity at it's best


कॊम्प्युटर कॊम्प्युटर काय लावलंय....... शेवटी मोडीतच ना...

लय डोकेबाज.....

u must be kidding......

.......

अजुबा!

PHD in English


बाकीचे झाडामागे का रे?

Platini Vs Diego Maradona


कहीं तो यस्स्स बोल यार ......

Truth of Life

( मला विरोपातून आले होते. शिर्षके मी टाकण्याचा प्रयत्न केलाय. )

15 टिप्पणी(ण्या):

ravindra said...

लय भारी हा! हा! (हसता ही येत नाही येथे.)एका पेक्षा एक भारी. कोलगेट विदाउट टीथ,phd अप्रतिम.
अहो हे कोण पाठवितो तुम्हाला! तो जो कोणी असेल त्याला माझा सलाम सांगा. अवश्य.

अनामिक said...

खरोखर सह्हीच आहे... छान हसून घेतलं!

क्रान्ति said...

mast ahet photo aani titles pan!

क्रान्ति said...

http://srujanswapn.blogspot.com/

tanvi said...

सहीच...............दुसरे काय म्हणणार...ते फोटो तर आहेतच पण त्याला तू दिलेल्या नावांमुळे आणि मजा आली....

भानस said...

Ravindra, Anonymous, Kranti & Tanvi thanks a lot for your lovely comments. Kranti me check karate ga blog.

Anand said...

भन्नाटच कोम्बो आहे :)

Sulbha said...

Sundar!!!

देवेंद्र चुरी said...

तन्वी ताईशी सहमत आहे.ते फ़ोटो तर सही आहेतच पण तुम्ही दिलेले केप्शनही सहिच आहेत.धमाल...

कांचन कराई said...

आत्ताच ’पोटोबा’ पाहिलं. डाऊनलोडही केलं. पुस्तक खरंच मस्त आहे. पटकन एखादा पदार्थ करून पहाण्यासाठी एकदम हाताशी माहिती मिळाली. पुढचे भागही येऊ देत लवकर. ह्या आणि पुढच्या सर्व भागांसाठी शुभेच्छा!

रोहन चौधरी ... said...

मस्त .. पहिला आणि शेवटचा फोटो जाम आवडला ... 'जस्ट डू इट' हेहे ...

भानस said...

anand, Sulbha धन्यवाद. नववर्षाच्या शुभेच्छा!

भानस said...

देवेंद्र प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)

भानस said...

कांचन " पोटोबा " आवडलं हे पाहून खूप मस्त वाटलं. धन्स गं.

भानस said...

रोहन फोन करते रे तुला. बोलूच मग.:)