जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, August 11, 2009

विरळाच.....

कोण रे तो, दुसरी जागा सापडली नाही का? खरा मोकळा अनुभव देतोस का रे......

हॆं, घालवली ना फुकट, वेडाच आहे अगदी.

बापरे! अरे पाण्यात तरी सोड ना स्वभाव

आता मात्र शर्थ झाली

हे फक्त आपल्याकडेच घडू शकते
अतिथी देवो भव

सही समतोल-खिसाही सलामत

भन्नाट. रेट किती असेल बरं?

अरे आलोच, मस्त हवा खातोय ना. या तुम्हीपण.......:)

अग थांब थांब, मी राहीलो ना मागे


माझ्याकडे दुर्लक्ष करतोस काय?


अरे! मला वाटले असे फक्त सिनेमातच घडते

कुठेही कसाही लटकेन पण कर्तव्याला चुकणार नाही

अथांगतेचा आस्वाद

भिंतच सरकतेय जणू

जिकडे तिकडे नाक खुपसायची सवय जायची नाही तुझी

पळव पळव रे जोरात. नाहीतर हाडेही सापडायची नाहीत.

कोणीतरी ही चित्रे मेलमध्ये धाडलीत. मला आवडली. शीर्षके मी टाकलीत.

4 comments:

  1. Mast aahet ga photos and comments make them perfect.

    ReplyDelete
  2. खरच मस्त आहेत फोटो आणी जास्त मजा आली तुमच्या कमेंट्स मुळे.....

    ReplyDelete
  3. तन्वी, आभार. बरेच दिवसांनी दिसलीस, कशी झाली मायदेशाची सफर?:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !