जाता जाता एक नजर इथेही........

Friday, August 14, 2009

माँ तुझे सलाम!

स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा!!!

सोबत दिलेली ही पाच गाणी अतिशय आवडीची


मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा : http://www.youtube.com/watch?v=gstRrEmTcBc

काबुलीवाला : ए मेरे वतने के लोगो : http://www.youtube.com/watch?v=RvG6ptzc1Go

आनंदमठ : वंदे मातरम : http://www.youtube.com/watch?v=xj1Iy4nRMkc


पूरब और पश्चिम : हैं प्रीत जहॊं की रीत सदा : http://www.y

नवरंग : ये माटी सभी की कहानी : http://www.youtube.com/watch

9 comments:

 1. वाह!!! क्या बात है!! सकाळी सकाळी तिन्ही गाणी ऐकलित . खुप छान वाटलं..

  ReplyDelete
 2. महेंद्र,नवरंगचे गाणे ऐकलेस ना?:)
  a Sane man, स्वागत व आभार.

  ReplyDelete
 3. भानस, मला हा फोटो फार आवडला.. खूप छान आहे.

  ReplyDelete
 4. १५ ऑगस्टसाठी कारगिल - द्रास सकट लेह - लडाखला जाउन आलो आहे...

  आता सर्व पोस्ट वाचून सविस्तर कोमेंट करीनच ...

  ReplyDelete
 5. रोहन, कशी झाली ट्रिप? भरपूर धमाल ना? माझा मेल आयडी आहेच तुझ्याकडे सविस्तर मेल टाक रे. खूप उत्सुकता आहे. शिवाय ब्लॊगवर लिहिशीलच फोटो सकट,:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !