एकदम सही!!!!! हा हा हा !!! तुमच्या ब्लॉगवरच्या पाट्या वाचायचे किती पैसे पडतील? मला वाटते तुम्ही अशाच पाट्या तिकडे अमेरिकेत लावायला त्यांना शिकवायला हरकत नाही.तिकडे अशा काही पाट्या दिसतात का?
मस्तच मजा आली अजून एक पाटी आठवली "आमच्या येथे सर्व भाषेतील झेरॉक्स काढून मिळतील"
आणि कुर्ल्यावरुन कालिनाला विद्यापीठात जाताना "ANWAR CLASSES" ची पाटी दिसायची त्या पाटीला सुरुवातीला "J" टाकून एका हौशी इसमाने त्याचं नामकरण "JANWAR CLASSES" असं केलं होतं
याचं रोडवर एके ठिकाणी सुंदर हॉस्पिटल आहे, त्याची पाटी "सुंदर मुलांचे हॉस्पिटल" अशी आहे, बहुतेक तिकडे जन्मलेली सगळी मुले सुंदरच असावीत. आता वाटतं फोटो काढायला हवा होता याही पाट्यांचा, अजूनही त्या हटवल्या गेल्या नसतीलच.
मॅम माझं तुमच्याकडे एक काम आहे, तुमच्या लिखाणाशीच निगडीत जर तुमची हरकत नसेल तर मला तुमचा email address मिळेल का?
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
एकदम मस्त आहेत. मला पण forward मध्ये आले १-२ दिवसांपूर्वी :) .. #२ ची भोपर, डोंबिवलीची आहे. पण message पुणेरीच आहे त्यामुळे खपून जातेय :)
ReplyDeleteहेरंब आभार.:)
ReplyDeleteकृपया या सर्व पाट्या वाचल्यावर खिदळत हसू नका..
ReplyDeleteआणि
तश्याच पाट्या दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न करू नका..
धन्यवाद..
सही आहेत गं!!!!!मजा आली वाचताना....
ReplyDeleteबेनाम....सहीच, फक्त धन्यवाद च्या ऐवजी हुकुमावरून लिहीले असतेत तर.....हाहा...
ReplyDeleteआभार.:)
मंदार तुझी टिपणी ’बेनाम’ नावाने आली आहे. पुन्हा एक घोळ .....:)
ReplyDeleteबेनाम यांच्या हुकुमावरून मी माझे नाव बदलले आहे... :)
ReplyDeleteबत्तीशी. . .हे हे हे!!!
ReplyDeleteसध्या इजिप्त देशी असल्याने ब्लॉग वाचायला मिळत नाही. . आमच्या ह्या कार्यालयात सार ब्लॉक आहे...मस्त वाटल आज!!!
नावाचा घोळ चालू आहे अजुन...गुगल बाबा बिघडले वाटत परत!!!
मनमौजी अरे बरेच दिवसानी दिसलात.... ओह्ह...बरं बरं बाहेर आहात का?:)
ReplyDeleteहेहे....गुगलबाबा झिंदाबाद.....
एकदम सही!!!!! हा हा हा !!! तुमच्या ब्लॉगवरच्या पाट्या वाचायचे किती पैसे पडतील? मला वाटते तुम्ही अशाच पाट्या तिकडे अमेरिकेत लावायला त्यांना शिकवायला हरकत नाही.तिकडे अशा काही पाट्या दिसतात का?
ReplyDeleteरविंद्र सुझाव चांगला आहे.:) इथेही काही अश्या धमाल पाट्या पाहिल्यात...टाकतेच आता त्याही.
ReplyDeleteलय झक्कास ...
ReplyDeleteदेवेंद्र....:)
ReplyDeleteGr8.................
ReplyDeleteमस्त आहेत पाट्या. भरली केळी पण चविष्ट!
ReplyDeleteमस्तच मजा आली
ReplyDeleteअजून एक पाटी आठवली
"आमच्या येथे सर्व भाषेतील झेरॉक्स काढून मिळतील"
आणि कुर्ल्यावरुन कालिनाला विद्यापीठात जाताना "ANWAR CLASSES" ची पाटी दिसायची
त्या पाटीला सुरुवातीला "J" टाकून एका हौशी इसमाने त्याचं नामकरण "JANWAR CLASSES" असं केलं होतं
याचं रोडवर एके ठिकाणी सुंदर हॉस्पिटल आहे, त्याची पाटी "सुंदर मुलांचे हॉस्पिटल" अशी आहे, बहुतेक तिकडे जन्मलेली सगळी मुले सुंदरच असावीत. आता वाटतं फोटो काढायला हवा होता याही पाट्यांचा, अजूनही त्या हटवल्या गेल्या नसतीलच.
मॅम माझं तुमच्याकडे एक काम आहे, तुमच्या लिखाणाशीच निगडीत
जर तुमची हरकत नसेल तर मला तुमचा email address मिळेल का?
चुरापाव....मस्तच आहेत पाट्या.... प्रत्येकीची स्वत:ची इस्टाईल हैं....:)जानवर आणि सुंदर सहीच... आभार.
ReplyDeleteमाझा पत्ता: shree_279@yahoo.com
puNyat tilak rd la ajun eka pati ahe.
ReplyDelete"yethe shabda sunder karun miltat."
kuthlyashya pustak prakashana chya dukanachi paTi ahe. :)
मिलिंद, ब्लॉगवर स्वागत व आभार! :)
ReplyDeleteखरेच, त्या पुस्तकाच्या दुकानावरची ही पाटी साजेशी व मनाला भावणारीच आहे.
पुणे तिथे काय उने !! आख्या जन्मात पुणेरी लोक सुधारणार नाही
ReplyDeleteपुणे तिथे काय उने !! आख्या जन्मात पुणेरी लोक सुधारणार नाही
ReplyDelete