जाता जाता एक नजर इथेही........

Friday, August 6, 2010

चित्रदगड- पिक्चर्ड रॉक्स.... २

भव्य भिंती... त्यातून दिसणारा आकाशाचा तुकडा

पाचूने मढलेल्या तटबंद्या

पाचूच्या प्रदेशात शिरताना

बांधून काढल्यासारखे अजस्त्र दणकट स्तंभ
हिरवेगार पाणी... पाण्याच्या सपकार्‍यांनी झालेल्या कपारी

अस्तास निघाला रवी

सोन्याच्या भिंती

युध्दनौका

ऊन सावलीचा खेळ


कलत्या उन्हाची बंडखोरी

झळाळते सौंदर्य

निसर्गाची अप्रतिम कारागरी

रंगांची मनमुक्त उधळण

लखलखाट

फोटो सौजन्य : नचिकेत
क्रमश:

18 comments:

  1. सुंदर! अतिसुंदर भाग्यश्री! आणि तुझी खालची टिपणी पण सही आहे! :D

    ReplyDelete
  2. अप्रतिम ग श्रीताई..

    सुंदर आहेत सगळे फोटोज.. मला ते सोनेरी वाले जाम आवडले.. तुझे कॅप्शन्स पण भारी एकदम..

    ReplyDelete
  3. मी निघालेय प्रेमाच्या गावाकरता....[ः)]सगळे फोटुज फारच सुंदर..मला अस्तास जाणारा रवी जास्तच आवडला....अप्रतिम !!!

    ReplyDelete
  4. युध्दनौका भारीच... जहाजांवर माझे भारीच प्रेम.... :) मस्तच.. जाम आवडला... मी तो फोटो ढापतोय.. :) हेहे...

    ReplyDelete
  5. धन्यवाद अनघा.:)

    ReplyDelete
  6. हेरंब आदि जरा मोठा झाला की एकदा जा तिकडे. तुला खूप आवडेल.

    ReplyDelete
  7. उमा, उद्या अंतिम भाग टाकेन नं त्यात तुला आवडेल असे अजून काही फोटो आहेत गं. :)

    ReplyDelete
  8. रोहन, अरे जे आवडतील ते घे. खरोखरच युध्दनौका असल्याचा भास होतो नं? धन्यवाद.

    ReplyDelete
  9. अप्रतिम....श्री ताइ खुप सुंदर फ़ोटो आहेत....सुर्यास्ताचा फ़ोटो सर्वात जास्त आवडला.

    ReplyDelete
  10. अजुन आहेच का अंतिम भाग???अग्ग हे क्रमशः नको ग...एकदाचे सगळे फोटोज दाखव ग..

    ReplyDelete
  11. tooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo good..:)

    ReplyDelete
  12. एकदम अप्रतिम फोटू ताई!
    सूर्यास्त आवडला!

    ReplyDelete
  13. absolutely stunning! I especially like the caption 'yuddhhnauka'....once I read the caption and saw it again...really looks like it :)

    ReplyDelete
  14. धन्यवाद योगेश.

    ReplyDelete
  15. हीही... उमे, अगं एकदम ३०-३५ फोटू टाकले तर ते एकावेळी पाहण्याइतका वेळ कोणाकडे आहे गं... म्हणून आपले थोडे थोडे टाकतेयं...:D

    ReplyDelete
  16. धन्यवाद अपर्णा.

    ReplyDelete
  17. विभी, आज अजून एक मस्त फोटू टाकेन सूर्यास्ताचा... पाहशील... धन्यवाद रे. :)

    ReplyDelete
  18. Raindrop, ब्लॉगवर स्वागत आहे व अभिप्रायाबद्दल आभार. ओंजळीतले फूल आवडले. येत राहा गं. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !