आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
सुंदर! अतिसुंदर भाग्यश्री! आणि तुझी खालची टिपणी पण सही आहे! :D
ReplyDeleteअप्रतिम ग श्रीताई..
ReplyDeleteसुंदर आहेत सगळे फोटोज.. मला ते सोनेरी वाले जाम आवडले.. तुझे कॅप्शन्स पण भारी एकदम..
मी निघालेय प्रेमाच्या गावाकरता....[ः)]सगळे फोटुज फारच सुंदर..मला अस्तास जाणारा रवी जास्तच आवडला....अप्रतिम !!!
ReplyDeleteयुध्दनौका भारीच... जहाजांवर माझे भारीच प्रेम.... :) मस्तच.. जाम आवडला... मी तो फोटो ढापतोय.. :) हेहे...
ReplyDeleteधन्यवाद अनघा.:)
ReplyDeleteहेरंब आदि जरा मोठा झाला की एकदा जा तिकडे. तुला खूप आवडेल.
ReplyDeleteउमा, उद्या अंतिम भाग टाकेन नं त्यात तुला आवडेल असे अजून काही फोटो आहेत गं. :)
ReplyDeleteरोहन, अरे जे आवडतील ते घे. खरोखरच युध्दनौका असल्याचा भास होतो नं? धन्यवाद.
ReplyDeleteअप्रतिम....श्री ताइ खुप सुंदर फ़ोटो आहेत....सुर्यास्ताचा फ़ोटो सर्वात जास्त आवडला.
ReplyDeleteअजुन आहेच का अंतिम भाग???अग्ग हे क्रमशः नको ग...एकदाचे सगळे फोटोज दाखव ग..
ReplyDeletetooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo good..:)
ReplyDeleteएकदम अप्रतिम फोटू ताई!
ReplyDeleteसूर्यास्त आवडला!
absolutely stunning! I especially like the caption 'yuddhhnauka'....once I read the caption and saw it again...really looks like it :)
ReplyDeleteधन्यवाद योगेश.
ReplyDeleteहीही... उमे, अगं एकदम ३०-३५ फोटू टाकले तर ते एकावेळी पाहण्याइतका वेळ कोणाकडे आहे गं... म्हणून आपले थोडे थोडे टाकतेयं...:D
ReplyDeleteधन्यवाद अपर्णा.
ReplyDeleteविभी, आज अजून एक मस्त फोटू टाकेन सूर्यास्ताचा... पाहशील... धन्यवाद रे. :)
ReplyDeleteRaindrop, ब्लॉगवर स्वागत आहे व अभिप्रायाबद्दल आभार. ओंजळीतले फूल आवडले. येत राहा गं. :)
ReplyDelete