जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, January 19, 2010

नॅनो आली रे......


बहुचर्चित नॅनो एकदा का गल्ली-बाजारात फिरू लागली की खूपच गमतीजमती होतील हे नक्की. ( अजूनतरी ऐकले नाही की जळीस्थळी दिसतेय....... ) कोणाच्या तरी भन्नाट कल्पनांनी भरारी मारून मस्त मस्त व्यंगचित्रे बनवलीत. त्या कलाकाराचे( अज्ञात ) आभार मानून तुम्हाला दाखवतेय. अजूनही ' कुछ लोगोमें दम है बाप..... त्यांची व्यंगचित्रे तितकीच मार्मिक, विषयानुरूप व तरोताजा करणारी असतात.'

श्री. रवि सिंह यांनी नुकत्याच टाकलेल्या टिपणीत ही मार्मिक कार्टुन्स काढणा~याचे नाव: किर्तीश भट्ट ( Kirtish Bhatt ) असे असून इथे त्यांची कार्टुन्स पाहता येतील. शुक्रिया रविजी।









16 comments:

  1. mala watala Michigan chya market madhe ti $5000 wali nano aali ki kai????

    ReplyDelete
  2. रवि सिंहJanuary 19, 2010 at 1:01 PM

    Good compilation.

    The name of cartoonist is Kirtish Bhatt and following is his blog

    http://bamulahija.blogspot.com/

    ReplyDelete
  3. काही महिन्यापूर्वी ठाण्याहून दादरला जाताना पाहिली होती नॅनो. मस्त आहे. पण सेफ नाही. पहिली नॅनो मराठी माणसाला मिळाली हे माहीत असेलच. अजुनही आलेली नाही तितकी रस्त्यावर पण आली की असा राडा होणार हे नक्की... :D

    ReplyDelete
  4. haahaa....अपर्णा अग मिशिगनच्या रस्त्यांवर सध्या तरी नको गं चालवायला... धडपडेल कुठेतरी लगेचच...:)

    ReplyDelete
  5. रवि सिंह स्वागत और कार्टूनीस्ट के नाम-ब्लॊग की जानकारी के लिये आभार। पोस्ट में नाम शामील कर दिया हैं। :)

    ReplyDelete
  6. रोहन तर काय... रिक्षा, स्कुटर, मोटरसायकली-सायकली अजूनही काही ठिकाणी दिसतात म्हणा... त्यात नॆनो म्हणजे कहरच होणार आहे....:( बिचारा रस्ता-पादचारी.... अरे वा! मला माहीत नव्हते हे... :)

    ReplyDelete
  7. हे...हे...सहीच कार्टुन आहेत.
    हैदराबादला अजुन तरी नॅनो नाही दिसली पण काही दिवसात सगळे तिन चाकी आटो ऐवजी नॅनो टॅक्सीजच असतिल हे नक्की... :-)

    ReplyDelete
  8. आनंद तुम्ही म्हणताय तसेच होईलही.... म्हणजे पुन्हा एक नवीन रामायण सुरू होईल जिकडेतिकडे...:(

    ReplyDelete
  9. जबर! मित्रा एकदम मस्त आहे !! नॅनो अशीच लोकंच्या मनात उतरेल जशी बजाज स्कुटर.

    ReplyDelete
  10. पाचपाखाडीला एकाकडे नॅनो आहे, मला बरेचदा दीसते open house जवळ. पण खुप cute आहे नॅनो दीसायला. - सोनाली

    ReplyDelete
  11. Pras,स्वागत व आभार.:)

    ReplyDelete
  12. सोनाली, अग ओपन हॊउस..म्हणजे प्रशांतच्याच रांगेतले कॊर्नरचे हॊटेल ना? एके काळी प्रशांत त्याच्या बरोबर समोर स्वत: वडे तळत असे.... आणि आज... :)

    ReplyDelete
  13. लय भारी...
    (ते भिकारीवाल व्यंगचित्र आधिही बरयाच ठिकाणी पाहिल होत)

    ReplyDelete
  14. होय तेच ओपन हाउस. आता प्रशांत कॉर्नर म्हणजे एक प्रस्थ झालयं, बर्‍याच शाखा आहेत ठाण्यात. शनि/रवि दुकानात पाय ठेवायला जागा नसते.
    सोनाली

    ReplyDelete
  15. mastach aahet cartoons!!!
    mee kaahee velaa baghitaleey rastyaat. khoopach cute disate!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !