बहुचर्चित नॅनो एकदा का गल्ली-बाजारात फिरू लागली की खूपच गमतीजमती होतील हे नक्की. ( अजूनतरी ऐकले नाही की जळीस्थळी दिसतेय....... ) कोणाच्या तरी भन्नाट कल्पनांनी भरारी मारून मस्त मस्त व्यंगचित्रे बनवलीत. त्या कलाकाराचे( अज्ञात ) आभार मानून तुम्हाला दाखवतेय. अजूनही ' कुछ लोगोमें दम है बाप..... त्यांची व्यंगचित्रे तितकीच मार्मिक, विषयानुरूप व तरोताजा करणारी असतात.'

श्री. रवि सिंह यांनी नुकत्याच टाकलेल्या टिपणीत ही मार्मिक कार्टुन्स काढणा~याचे नाव: किर्तीश भट्ट ( Kirtish Bhatt ) असे असून इथे त्यांची कार्टुन्स पाहता येतील. शुक्रिया रविजी।








mala watala Michigan chya market madhe ti $5000 wali nano aali ki kai????
ReplyDeleteGood compilation.
ReplyDeleteThe name of cartoonist is Kirtish Bhatt and following is his blog
http://bamulahija.blogspot.com/
काही महिन्यापूर्वी ठाण्याहून दादरला जाताना पाहिली होती नॅनो. मस्त आहे. पण सेफ नाही. पहिली नॅनो मराठी माणसाला मिळाली हे माहीत असेलच. अजुनही आलेली नाही तितकी रस्त्यावर पण आली की असा राडा होणार हे नक्की... :D
ReplyDeletehaahaa....अपर्णा अग मिशिगनच्या रस्त्यांवर सध्या तरी नको गं चालवायला... धडपडेल कुठेतरी लगेचच...:)
ReplyDeleteरवि सिंह स्वागत और कार्टूनीस्ट के नाम-ब्लॊग की जानकारी के लिये आभार। पोस्ट में नाम शामील कर दिया हैं। :)
ReplyDeleteरोहन तर काय... रिक्षा, स्कुटर, मोटरसायकली-सायकली अजूनही काही ठिकाणी दिसतात म्हणा... त्यात नॆनो म्हणजे कहरच होणार आहे....:( बिचारा रस्ता-पादचारी.... अरे वा! मला माहीत नव्हते हे... :)
ReplyDeleteहे...हे...सहीच कार्टुन आहेत.
ReplyDeleteहैदराबादला अजुन तरी नॅनो नाही दिसली पण काही दिवसात सगळे तिन चाकी आटो ऐवजी नॅनो टॅक्सीजच असतिल हे नक्की... :-)
आनंद तुम्ही म्हणताय तसेच होईलही.... म्हणजे पुन्हा एक नवीन रामायण सुरू होईल जिकडेतिकडे...:(
ReplyDeleteजबर! मित्रा एकदम मस्त आहे !! नॅनो अशीच लोकंच्या मनात उतरेल जशी बजाज स्कुटर.
ReplyDeleteपाचपाखाडीला एकाकडे नॅनो आहे, मला बरेचदा दीसते open house जवळ. पण खुप cute आहे नॅनो दीसायला. - सोनाली
ReplyDeletePras,स्वागत व आभार.:)
ReplyDeleteसोनाली, अग ओपन हॊउस..म्हणजे प्रशांतच्याच रांगेतले कॊर्नरचे हॊटेल ना? एके काळी प्रशांत त्याच्या बरोबर समोर स्वत: वडे तळत असे.... आणि आज... :)
ReplyDeleteलय भारी...
ReplyDelete(ते भिकारीवाल व्यंगचित्र आधिही बरयाच ठिकाणी पाहिल होत)
davbindu...:)
ReplyDeleteहोय तेच ओपन हाउस. आता प्रशांत कॉर्नर म्हणजे एक प्रस्थ झालयं, बर्याच शाखा आहेत ठाण्यात. शनि/रवि दुकानात पाय ठेवायला जागा नसते.
ReplyDeleteसोनाली
mastach aahet cartoons!!!
ReplyDeletemee kaahee velaa baghitaleey rastyaat. khoopach cute disate!