जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, March 11, 2010

संध्याकाळ......

20 comments:

 1. छान चित्र काढले आहे.
  क्रुपया चित्राची महीती लिहा.
  हतने काढले की संगणकावर. कोणते सॉफ्ट्वेअर वापरले . इ.इ.

  आपला,
  अनिकेत वैद्य.

  ReplyDelete
 2. खरोखर छुपी रुस्तुम आहेस ग ... अजून कुठल्या कुठल्या कला आहेत तुझ्याजवळ?

  ReplyDelete
 3. ह्या अशाच एका संध्याकाळी ..आपण दोघी रेतीत पाय पसरवुन भरपुर गप्पा करु...[चिंचा,बोरे खाउ].तीथे अगदी कोणी नको..[नेट नको,आपले देव डी पण हा]:फ....ह्या आशेवर.....मी आहे...विषयांची कमी नाही आपल्याकडे...

  ReplyDelete
 4. सुंदर सुंदर सुंदर.....

  ReplyDelete
 5. pakkruti, lekh, kavita, paryatan,photographi...aani...aaata....chitrkalahi.....waw...mastach...khupch chan.

  ReplyDelete
 6. माऊ, यस्स्स्स....अगदी आपले देव-डीही नकोत.:) लवकरच हा योग येईल या आशेत....

  ReplyDelete
 7. अनिकेत, अरे संगणकावर नाही काही हाताने काढलेय. जलरंगात.... प्रयत्न करतेय.

  ReplyDelete
 8. गौरी, अग काहितरी करत राहायला हवे ना. जलरंग-पेन्सिल चित्रांकडे ओढा जास्त म्हणून जरा....., धन्स.

  ReplyDelete
 9. तन्वी, मनमौजी.... :)

  ReplyDelete
 10. Prajkta,सब कुछ मनसे जिंदा रहने के लिये... :)

  ReplyDelete
 11. गौरीचा प्रश्न परत, कुठकुठल्या कला आहेत अजुन तुमच्याजवळ ?

  ReplyDelete
 12. नि:शब्द.. !! खादाडी झाली, मोडी झाली आता रंगरंगोटीही..?? क्या बात है. माना आपकु !!

  ReplyDelete
 13. ताई.. तुम्ही डावखुरया आहात का? नाही डावखुऱ्या लोकांकडे असे कलागुण जास्त असतात म्हणुन विचारले ... हेहे.. :D

  ReplyDelete
 14. आनंद,मन रमवायचे हो कशात न कशात.:)

  ReplyDelete
 15. रोहन,मी सोडून सगळे डावखोरे आमच्या घरात.:D
  आणि किती दिवस गायब राहायचे रे? :(

  ReplyDelete
 16. खरोखर छुपी रुस्तुम आहेस ग ... अजून कुठल्या कुठल्या कला आहेत तुझ्याजवळ?गौरीचा प्रश्न परत....

  ReplyDelete
 17. अपर्णा.... तू पण.... :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !