जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, April 18, 2010

मौला मेरे मौला मेरे....

शौमित्रने गायलेले अजून एक गाणे ऐकवत आहे. चित्रपटातील मूळ गाण्याचा प्रसंग तोच मात्र आवाज शोमूचा....
चित्रपट : अन्वर
मूळ गायक : रूपकुमार राठोड



गाणे येथेही ऐकता येईल.

16 comments:

  1. अरे सही एकदम.... शोमू मस्त म्हटलेस एकदम..लगे रहो शोमूभाय!!!

    ReplyDelete
  2. मस्तच गं...मूळ ट्रॅकवर गायचं कठिण असतं गं...शोमुला सांग आता आम्ही फ़र्माईशी कार्यक्रम करणार त्याच्याकडे.....

    ReplyDelete
  3. अरे वा ! छान गायलंय. नवे टेम्प्लेट पण बेस आहे एकदम.

    ReplyDelete
  4. सुंदर गायलंय की! शोमूच्या आवाजातील आणखी गाणी येऊ देत. मूळ गाण्यातील व्होकल कसा कमी केलास ते सांगतेस का?

    ReplyDelete
  5. छान गायलंय शोमुने मस्तच...

    ReplyDelete
  6. मस्त..मस्त...मस्त!!

    ReplyDelete
  7. वा. खरंच सुंदरच म्हटलंय गाणं शोमुने.. आणि दिसतोय पण एकदम छावा नेहमीप्रमाणेच :-)

    ReplyDelete
  8. सहीच गायल आहे.....मला वाटते मागे एकदा’तुही मेरी शब है’ गायल होत त्यानी ते सुदधा मस्त जमल होत..

    ReplyDelete
  9. तन्वी, साधक, आनंद, मनमौजी, अपर्णा, कांचन, हेरंब व davbindu, शोमूला तुम्हां सगळ्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या. he is really happy to hear comments and says thanks. :)

    हो नं अपर्णा... शोमूला दिला गं तुझा निरोप.

    कांचन, मेल टाकते गं तुला.

    हेरंब, छावा खूश हो गया.... :)

    दवबिंदू...होय, त्याने तू ही मेरी शब है गायले होते. :)

    सगळ्यांचे आभार.

    ReplyDelete
  10. मस्तच !! मागच्याप्रमाणे. दादा keep it up. आणखीन छान छान गाणी हवीत.

    ReplyDelete
  11. दिवसा ब्लॉग वर येऊन गेलो, पण ऑफिस मधे ऐकता आलं नव्हतं गाणं, म्हणुन आता ऐकलं. मस्त जमलंय अगदी..
    प्रॅक्टीस सुरु ठेव म्हणुन सांग शोमूला..

    ReplyDelete
  12. jivanika,दादाला निरोप पोचवला बरं का. :)

    ReplyDelete
  13. महेंद्र.... :) मला कळेचना तू ऐकलेस का नाही ते...

    ReplyDelete
  14. अरे व्वा !!माउ च्या कोमेंटीशिवाय पोस्ट ला मज्जा नाही.[:फ]

    अपुन का बच्चु सहिच गाता है रे...एक और हो जाये..शोमु..तेरी मम्मा महा कन्जुश...फ़टाफ़ट ऐकवत नाही..६-६ महिन्यांच्या gap देते रे...

    ReplyDelete
  15. माऊ, धन्स गं...कंजूश बोल रहे हमकु... अभी आने दे बच्चु को तू फोन पे ही सुन...वो भी तेरी फर्माईश...:) खूश नं...

    ReplyDelete
  16. khupach besure ahe he...shivay video paN kharab kela ahe...

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !