जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 30, 2010

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चैतन्य+संकल्प+विश्वास+मनोबल+पूर्तता+समाधान+आनंद=२०११

19 comments:

 1. तुम्हा सर्वांना २०११ च्या हार्दिक शुभेच्छा..

  ReplyDelete
 2. तायडे तूम्हा सगळ्यांनाही नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा.... :)

  तन्वी, अमित, ईशान आणि गौराई

  ReplyDelete
 3. हे तू बनवलेस??? वारली आहे ना हे... :) मस्त... नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा.... :)

  ReplyDelete
 4. छान चित्र आणि शब्दही छान!
  तुलाही नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !

  ReplyDelete
 5. अपर्णा, तन्वी, रोहन, दीपक नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

  रोहन, हे वारलीच. :)

  ReplyDelete
 6. श्री ताइ...पेंटींग मस्त आहे...तुला अन तुझ्या परीवाराला नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा.... :)

  ReplyDelete
 7. चित्र छान आहे ..
  तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..

  ReplyDelete
 8. सुंदर आहे चित्र. रंग आणि मांडणी मुळे प्रसन्नता आली आहे. Reminds me of sunny days.

  पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 9. योमू, binarybandya पुन्हा एकदा नव वर्षाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 10. सीमा, महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले सूर्यदर्शन झालेच नाही. :( हे दिवस भरभर संपोत.

  ReplyDelete
 11. ताई, तुम्हा सगळ्यांनाही नववर्षाच्या अनेकानेक (लेटलतीफ) शुभेच्छा ;)

  ReplyDelete
 12. हो मुख्य सांगायचं राहिलंच... वारली पेंटिंग अप्रतिम आहे !!!!!!!!!! जबरदस्त.. जाम आवडलं..

  ReplyDelete
 13. तुम्हां सगळ्यांना शुभेच्छा! धन्यवाद हेरंब. :)

  ReplyDelete
 14. तुला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा..

  ReplyDelete
 15. धन्यवाद महेंद्र.

  ReplyDelete
 16. लेटलतीफ शुभेच्छा !!!

  ReplyDelete
 17. >>लेटलतीफ शुभेच्छा !!!

  ReplyDelete
 18. धन्यू विद्याधर. मी वाट पाहत होते. :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !