जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, February 18, 2009

सुस्वागतम!!!

नमस्कार मंडळी,

सहर्ष स्वागत!

मनात अनेक विचार नेहमीच पिंगा घालत असतात, त्यांना मुक्तपणे मांड्ता यावे म्हणून हा खटाटोप!

2 comments:

 1. घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
  माहेरी जा सुवासाची कर बरसात

  असा पिंगारलेला वारा प्रत्येकाच्या मनांत घोंगावत असतोच.तो पिंगा त्याने कुठे तरी दूरवर पोहोचवाचा,
  तोही सुवासाची बरसात करण्यासाठीं हा तुझा मानस
  मनापासून आवडला.

  या तुझ्या उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा.
  अरुणदादा

  ReplyDelete
 2. Arundada,
  Shubhechchaasathi manapasun dhanyawad.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !