जाता जाता एक नजर इथेही........

Monday, June 7, 2010

जिया धडक धडक.....

शौमित्रने गायलेले अजून एक गाणे ऐकवत आहे. चित्रपटातील मूळ गाण्याचा प्रसंग तोच मात्र आवाज शोमूचा आहे.

चित्रपट : कलियुग
मूळ गायक : राहत फतेह अली खान



गाणे येथेही ऐकता येईल.

21 comments:

  1. छानच गं..फ़क्त मध्ये एक दोनदा आवाज हलला आहे असं वाटतं.....दृष्ट काढ शोमुची......

    ReplyDelete
  2. छान जमले आहे. अभिनदन!

    ReplyDelete
  3. वाळके, ब्लॉगवर स्वागत आहे व अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  4. श्रीताई, खुपच छान म्हंटलं आहे ग.. खूप आवडलं..

    बाकी शोमु गाणी एकदम निवडून निवडून म्हणतो ;)

    ReplyDelete
  5. सोलिड है बोस्स !!!!अपर्णाशी सहमत.....आज्जच दृष्ट काढो !!.......वीसी वर कधी ऐकवणार ते सांग..म्हणजे मी याहू पुन्हा एकदा डाउनलोड करते !![:p]

    ReplyDelete
  6. हेरंब, धन्यू रे.:)

    ReplyDelete
  7. उमा, कर गं तू याहू डाउनलोड... :)

    ReplyDelete
  8. Ohh..hooo...!!! Sahiye...Bharii....!!!
    Sanga tyala ha nirop...!!!
    ( Mi tumhala kakoo kinwa maavashi mhanen...tumhala evdha mottha mulga aahe....mi ashi ekeri haak naahi maru shaknaar... So, tumhich tharava mi kaay mhanu...??? Kakoo ki maavashi...??? )

    ReplyDelete
  9. मस्त, खूप शुभेच्छा शोमुला

    बाकी शोमु गाणी एकदम निवडून निवडून म्हणतो.. +१

    ReplyDelete
  10. मैथिले, शोमूला निरोप दिला गं तुझा. त्याने थँक्स सांगितलेय.:) ओके. तू मला काकू म्हण, ठीकये...

    ReplyDelete
  11. सुहास, अरे खरे तर या गाण्याची फर्माईश त्याच्या आजीची आहे. :) धन्यू रे.

    ReplyDelete
  12. छान झाल आहे गाण...आधीही एकली आहेत शोमुची गाणी...मस्तच गातो...त्याला एकदा राज-२ मधल सोनियो गायला सांग ना...

    ReplyDelete
  13. देवेंद्र, जरूर. karaoke track जर मिळाला त्या गाण्याचा तर नक्कीच जमेल. :)

    ReplyDelete
  14. जबरा झालंय गाणं!

    ReplyDelete
  15. काय क्लास आहे गं शोमूचा आवाज. मस्त! आवडले गाणे.

    ReplyDelete
  16. रोहिणी, खूप दिवसांनी आलीस गं ब्लॉगवर. आणि तीही शोमूच्या गाण्याच्या पोस्टवर.:) मस्त वाटल गं. अनेक आभार.

    ReplyDelete
  17. विद्याधर अनेक धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !