आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
दिवाळीच्या शुभेच्छा! क्रोशे कमळ कित्ती सुरेख केलं आहेस.
ReplyDeleteधन्सं गं मोहना! :)
Deleteवा !!!!
ReplyDeleteदिवाळीच्या शुभेच्छा!!!
धन्यवाद, सखी! :)
Deleteसुंदर ! तुम्हाला सर्वांना देखील शुभेच्छा ! :)
ReplyDeleteआभार्स, अनघा! :)
Deleteकसलं सुंदर कमळ केलं आहेस ग! मस्तच! दिवाळीच्या शुभेच्छा !
ReplyDeleteधन्यू गं गौरी! :)
Deleteशुभेच्छा तुम्हालाही तीट लाव कमLaला :)
ReplyDeleteआभार्स गं अपर्णा! :)
Deletechala zali ekda blogging la suruwat!!
ReplyDeletesahiiiii..kitti sundar disatay bagh...
tumhala pan khup khup subhechha!