जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, September 11, 2010

गणपती बाप्पा मोरया ! ! !


गणपती बाप्पा मोरया ॥

12 comments:

 1. बाप्पा मोरया!

  ReplyDelete
 2. mangal murti morya! gajanan gajana morya...yanda tumche bharpoor likhan aamahla wachayla milo yach subecha!

  ReplyDelete
 3. मोरया रे बाप्पा मोरया रे :)

  ReplyDelete
 4. भाग्यश्री, खूप छान वाटलं गं. कम्पुटर चालू केला...तुझी लिंक चालू केली....आणि मन प्रसन्न झालं....खूप खूप आभार.... :)

  ReplyDelete
 5. अगं उठ ना!! मी सकाळी ऑफिसला आल्याआल्या कमेंट केली होती!! अजून पब्लिश केली नाहीयेस!! किती झोपशील!! :(

  ReplyDelete
 6. केली गं बायो पब्लिश. हा हा... अगं कधीचीच उठलेयं. धावून आले. अजून हवा जरा बरी आहे नं.

  ReplyDelete
 7. गणपती बाप्पा मोरया!!! :)

  ReplyDelete
 8. मोरया रे मोरया!
  तन्वी, झाले ना सगळे यथासांग... :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !