tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post8423230795467654870..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: भोचकपणा नुसता.....भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger34125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-78259344802387384742013-01-09T11:44:37.396-08:002013-01-09T11:44:37.396-08:00ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत व आभार्स!
अगदी अगदी! पण ...ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत व आभार्स!

अगदी अगदी! पण आपण कुठल्या कारणासाठी प्रत्युत्तर न करता शांत राहतोय हे त्यांना कळत नसल्याने भलतेच ( गैर )समज करुन अशी लोक त्यांचा आपल्याला झापण्याचा हक्कच असल्यासारखी मिर्या वाटू लागतात कालांतराने. :( आणि बरेचदा एका भोचकपणाचे कडक उत्तर दिले नं की समोरचा वचकून राहतो काही अंशी तरी. अर्थात कशालाही न जुमानणारे महाभोचक, 'आलीया भोगासी असावे सादर...' म्हणत कायमचे झेलावे लागतात. :Dभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-68770581738603721822013-01-09T04:16:14.465-08:002013-01-09T04:16:14.465-08:00एक नम्बर आहे लेख.
खर सांगू कधी वाटत कि शांत रहाव क...एक नम्बर आहे लेख.
खर सांगू कधी वाटत कि शांत रहाव का? काय वाटेल ते बडबडू देत काय फरक पडतो.पण आपला मूड खराब होतो त्याच काय ???
आणि त्यांना उत्तर दिल कि म्हणतील मी आहे म्हणून ऐकून घेतलं अजून तुला कस बोलाव समजत नाही...
इकडे आड तिकडे विहीर.उत्तर दिल तरी प्रॉब्लेम नाही दिल तर अजून डोक खात राहतील Tanujahttps://www.blogger.com/profile/17343680427919096510noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-46207561235606385892010-06-03T08:28:23.510-07:002010-06-03T08:28:23.510-07:00अगं तर काय अपर्णा.... काही काही लोक नं अतिच करतात....अगं तर काय अपर्णा.... काही काही लोक नं अतिच करतात.मेला भिडस्तपणा नडतो गं माझा... पटकन उलट बोलता येत नाही मग जीवाला त्रास होत राहतो. :(भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-68664869093799469172010-06-02T13:07:35.548-07:002010-06-02T13:07:35.548-07:00बापरे...कसले अनुभव आहेत एक एक...मला अगं कितीही वाट...बापरे...कसले अनुभव आहेत एक एक...मला अगं कितीही वाटलं तरी अशा लोकांना झापायला जमत नाही गं कितीही भोचकपणा केला तरी...(अगदी ब्लॉगवरसुद्धा....) त्यामुळे उगाच आपला आपल्याला त्रास होतो....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-36006749896446680152010-05-27T13:17:58.727-07:002010-05-27T13:17:58.727-07:00अगं, या अश्या दुस~यांच्या वेळा व ठिकाणे यांना चोख ...अगं, या अश्या दुस~यांच्या वेळा व ठिकाणे यांना चोख पाठ असतात बघ. बारीक लक्ष असते सगळ्यांवर. ज्यात त्यात लुडबुडत राहायचे. उच्छाद नुसता.धन्सं गं.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-70769086054452287462010-05-27T12:05:55.308-07:002010-05-27T12:05:55.308-07:00अश्या भो. भा. काकू आमच्या शेजारी पण खूप आहेत. एक द...अश्या भो. भा. काकू आमच्या शेजारी पण खूप आहेत. एक दिवस लवकर office ला जाव तर, आज काय झाडू मारायचा program आहे वाटत असं विचारणार, न एक दिवस late झाला घरी यायला तर लगेच आज कसली party असं म्हणत gate मध्ये उभ्या.....
कधी कधी मला प्रश्न पडतो, हे लोक parttime detective का नाही बनत , नाही तरी काम तर full time तेच करतात.............Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-2548274510143682232010-05-25T19:16:29.044-07:002010-05-25T19:16:29.044-07:00विजय, ब्लॉगवर स्वागत आहे.:)
कोणालाही तटकन तुकडा मो...विजय, ब्लॉगवर स्वागत आहे.:)
कोणालाही तटकन तुकडा मोड बोलणे जमत नसल्याने सदैव लोकं आपल्याला बकरा बनवून टाकतात.:( पण कधी कधी अतिरेक होतो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-45289150832912049802010-05-25T19:08:03.938-07:002010-05-25T19:08:03.938-07:00तुमच्या आईच उत्तर आवडलं. पूर्वी मी असाच बोलायचो, प...तुमच्या आईच उत्तर आवडलं. पूर्वी मी असाच बोलायचो, पण आता जमत नाही. उगाच कोणाला तोडुन बोलणे आवडत नाही. असो.

डेट एकदम बेस्ट... हा हा हा ...Vijay Deshmukhhttps://www.blogger.com/profile/12549019736795933159noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-59386473471148596292010-05-15T18:40:56.927-07:002010-05-15T18:40:56.927-07:00अशा लोकांना हीच भाषा कळते त्यामुळे इलाजच नसतो. रवि...अशा लोकांना हीच भाषा कळते त्यामुळे इलाजच नसतो. रविंद्रजी,आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25733300953603158612010-05-15T11:20:18.942-07:002010-05-15T11:20:18.942-07:00अगदी छान लिहिले आहे. काही काही लोक असतातच अशी. बाक...अगदी छान लिहिले आहे. काही काही लोक असतातच अशी. बाकी तुमच्या आईने सडेतोड उत्तर दिले ते बरेच झाले. जश्यास तसे.रविंद्र "रवी"https://www.blogger.com/profile/10164761650423020012noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-8301109832921110692010-05-14T19:59:11.572-07:002010-05-14T19:59:11.572-07:00माऊडे, अगं काय सांगतेस... हद्दच झाली म्हणायची की ह...माऊडे, अगं काय सांगतेस... हद्दच झाली म्हणायची की ही... लग्न अजून लागतेयं तोच घटस्फोटाची तयारी....आणि माणसे सांत्वनाला येतात की नको त्या आगाऊ चौकशा करायला... अगदी आमचे आजोबा गेले ना गं तेव्हां हे सगळे अनुभव घेतलेत.... ज्याला त्याला चिंता... अहो, मग आता घराचे काय?विकणार का?... आणि हे सारे आजीच्याच समोर...
अरे वा! सहीच आहे की मानस. अनेक शुभेच्छा! :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-21385421067715401012010-05-14T19:54:31.469-07:002010-05-14T19:54:31.469-07:00धनंजय, केलास नं भोचकपणा.... पण हा असा भोचकसल्ला आव...धनंजय, केलास नं भोचकपणा.... पण हा असा भोचकसल्ला आवडला मला.:D

मैथिले, नको गं... तू आपले श्रीताईच म्हण गं.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-54928019465275762502010-05-14T19:50:30.105-07:002010-05-14T19:50:30.105-07:00davbindu, अश्या लोकांना नं तिथल्या तिथे वाजवायला ह...davbindu, अश्या लोकांना नं तिथल्या तिथे वाजवायला हवे रे... म्हणजे निदान पुढच्या वेळी थोडे वचकून राहतील.:Dभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-45124279750542816532010-05-14T19:16:55.601-07:002010-05-14T19:16:55.601-07:00श्री, अग्ग.. अगदी खरे लिहीले आहेस बघ..भोचकपणाची का...श्री, अग्ग.. अगदी खरे लिहीले आहेस बघ..भोचकपणाची काही माणसे हद गाठतात..माझ्या लग्नाच्या वेळी रेसेप्शन च्या वेळी माझी एक नणंद जी प्रोफ़ेशन ने वकील, आम्हाला शुभेच्छा देण्या करता आमच्या जवळ आली आणि म्हणाली,हार्दिक शुभेच्छा..पण पुढॆंमागे कधी divorce घ्यायची किंवा घ्यावासा वाटला तर मला नक्की संपर्क करा..मी ना divorce च्याच cases बघते...सोबत स्वता:चे card देवुन मोकळी....आता बोला..मी अगदी रडवेली..
माझे बाबा गेले त्यावेळेस आम्हाला भेटायला येणारे एक एक महारथी असे अजब होते की काय सांगु..इतक औत्सुक्य लोकांना होते..सर्व प्रथम..आता ह्या पुस्तकांचे काय कराल,संगीताच्या records,cassettes आणि घराचे काय..सगळ्या चौकशा...सांत्वना पेक्षा हा भोचक पणा जास्त..कठीण आहे नां......... लवकरच ह्यावर एक छोटसं लिहायची इच्छा आहे..बघु कस जमत ते..mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-82855528574355968602010-05-14T18:05:47.353-07:002010-05-14T18:05:47.353-07:00Maithili : "BTW , tumhala kaay mhanu mi...???...Maithili : "BTW , tumhala kaay mhanu mi...??? Taai, kaku ki maavashi...??? :) "

मैथिली : माझ्या मते 'काकू' मस्त शोभेल. पण हे सांगायची माझ्यात हिंमत नाही. कारण काकू लगेच म्हणतील, 'आमच्या दोघींमधे तिसर्याचा सल्ला म्हणजे ... भोचकपणा नुसता... असे कसे लोक वागतात' वगैरे वगैरे.Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-22445012171805858512010-05-14T09:24:40.689-07:002010-05-14T09:24:40.689-07:00अगदि चाबुक झाला आहे लेख...
हया भोचक लोकांना अश्या ...अगदि चाबुक झाला आहे लेख...
हया भोचक लोकांना अश्या चाबकानेच मारले पाहिजे.
मला पण अश्या भोचक लोकांचा खुप राग येतो.बरयाच वेळा चांगल्या मूडची पुर्ण वाट लावुन टाकतात हे लोक...davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-52764614804907392032010-05-14T08:19:36.053-07:002010-05-14T08:19:36.053-07:00यस्स्स, मूळ हेच आहे... कोणाला आनंदी पाहीले की यांच...यस्स्स, मूळ हेच आहे... कोणाला आनंदी पाहीले की यांच्या पोटात दुखतेच रे.महेंद्र, आईला मी नेहमी म्हणते की तुझा हा गुण थोडा दे गं मला... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-31544763073224833682010-05-14T08:17:21.294-07:002010-05-14T08:17:21.294-07:00मैथिली,खूप छान वाटले तुला पाहून. अगं हे आपल्या दिस...मैथिली,खूप छान वाटले तुला पाहून. अगं हे आपल्या दिसण्यावर आणि राहण्यावर कमेंटस पास करणे तर सदाचेच... विचारले नाही तरी जिथे तिथे नाक खूपसून मत देत राहायचे, आसुरी आनंद घेत राहायचा. दरवेळी ती पैठणी हातात घेतली ना गं की मला हटकून या काकू डोळ्यासमोर येतात....:( की मी स्वत:वरच चिडते.
अगं श्रीताई म्हण, मावशी म्हण.... जे तुला आवडेल ते म्हण गं.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-21636895039286594372010-05-14T08:12:00.683-07:002010-05-14T08:12:00.683-07:00आनंद,कुठेही जा असे कोणीतरी आपल्या राशीला असतेच बसल...आनंद,कुठेही जा असे कोणीतरी आपल्या राशीला असतेच बसलेले... :( आईने फटकारल्यावर चिडचिडली असेल अगदी...पण काही पोच तरी हवा की नको बोलताना...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-630027221511488202010-05-14T08:10:14.869-07:002010-05-14T08:10:14.869-07:00तन्वे, अगं दुर्गूण आपला गं. समोरून कोणीतरी असे लाग...तन्वे, अगं दुर्गूण आपला गं. समोरून कोणीतरी असे लागट बोलल्यावर तरी आपण उलटून झापडायला हवे नं... पण नको तिथे देशस्थी भिडस्तपणा भिनलायं... तुझ्या प्रकृतीची चौकशी राहिलीच बाजूला... उलट वर हे ऐका... कठीण आहे.आणि नातेवाईकांचे कारनामे तर एकसे एक असतात...असा संताप होतो नं...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-15482438149280714802010-05-14T08:06:18.834-07:002010-05-14T08:06:18.834-07:00विद्याधर, ते फर्स्ट क्लास प्रकरण खरेच जबराटच असते....विद्याधर, ते फर्स्ट क्लास प्रकरण खरेच जबराटच असते. एकेकाचे असे काही तारे तुटत असतात नं... आता स्वत:च्या मामा-मामीला कोणी तरी असे म्हणू शकते का रे? काय बोलायचे खरेच समजतच नाही... :(भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-86191129151301504282010-05-14T07:58:10.040-07:002010-05-14T07:58:10.040-07:00मीनल, अगं लहान लहान मुलांना काहीही प्रश्न विचारत र...मीनल, अगं लहान लहान मुलांना काहीही प्रश्न विचारत राहतात गं...श्शीइइइ... मेले जीवाला काहीच कसे वाटत नाही... :( नाही गं, धनू राशीची मी.अगं गंमत ऐक... काकू पैठणीवर इतके माझे बौध्दिक ( का माझ्या बुध्दिची कीव... ) घेऊन गेल्या अन पुढच्याच महिन्यात त्यांच्या चुलतनंणंदेच्या नातवाच्या बारशात त्यांनी पैठणी घेतली.... मी बेशुध्द...आई म्हणे, थांब आता नेसून येऊच दे समोर फक्त माझ्या... :Dभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-17887948226822553282010-05-14T07:53:51.001-07:002010-05-14T07:53:51.001-07:00आश्विनी, तिथेच तर मोठा प्रॉब्लेम आहे नं...सुचलं तर...आश्विनी, तिथेच तर मोठा प्रॉब्लेम आहे नं...सुचलं तरी असे पटकन उलटून बोलायला जीभ रेटतच नाही गं. धन्स गं. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-61275456505769415942010-05-14T07:52:20.046-07:002010-05-14T07:52:20.046-07:00तर काय, स्वत: कधीही सुखी राहणार नाहीत अन इतर दु:खी...तर काय, स्वत: कधीही सुखी राहणार नाहीत अन इतर दु:खी कसे होतील हेच शोधत राहतील. सागर, अगदी मलाही हाच प्रश्न पडायचा.... नेमके हे असे लोक मलाच कसे भेटतात...पण मलाच नाही तर सगळ्यांनाच भेटत असतात कारण यांची जमातच फार प्रचंड आहे.
आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4745638517439441832010-05-14T07:31:10.510-07:002010-05-14T07:31:10.510-07:00नेहमीच असतात असे अनुभव. मला तर बरेचदा. माझा स्वभाव...नेहमीच असतात असे अनुभव. मला तर बरेचदा. माझा स्वभाव पण भांडकुदळ. कुणाला सुखी पाहिलं , आनंदी पाहिलं की काही लोकांचा मुड खराब होतो. मग त्या माणसाला कसे दुःखी करायचे ह्यासाठी असे वागतात लोकं.Mahendrahttp://kayvatelte.comnoreply@blogger.com