tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post7903093670813358325..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: हम भी आपके जहन मे बस गये...भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-40781514114450376082009-06-21T09:11:16.768-07:002009-06-21T09:11:16.768-07:00मुग्धा, अमित तुम्हाला आवडले.... माझा उत्साह वाढला....मुग्धा, अमित तुम्हाला आवडले.... माझा उत्साह वाढला. धन्यवाद. असाच लोभ ठेवा.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-80957504036224327792009-06-21T08:53:30.015-07:002009-06-21T08:53:30.015-07:00फारच छान लिहिता तुम्ही, तुमचे सर्वच लेख वाचनीय असत...फारच छान लिहिता तुम्ही, तुमचे सर्वच लेख वाचनीय असतात. वाचताना मजा येते.
असेच लिहीत राहा. धन्यवाद.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00205131628023520672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-56712960891346836442009-06-18T23:30:11.523-07:002009-06-18T23:30:11.523-07:00छान अनुभव कथन..
मला वाटलं ती bag ओतल्यावर अंमली पद...छान अनुभव कथन..
मला वाटलं ती bag ओतल्यावर अंमली पदार्थ वगैरे निघतात की काय? (हिंदी चित्रपटांप्रमाणे)
keep it up!!:)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-32008823988920272092009-06-18T06:44:01.807-07:002009-06-18T06:44:01.807-07:00रोहिणी,उमा,गणेश आभार. तुम्ही म्हणता ते खरेच आहे गण...रोहिणी,उमा,गणेश आभार. तुम्ही म्हणता ते खरेच आहे गणेश, कधी कधी हे अधिकारी उगाचच पोस्टचा गैरवापर करतात. असो.

Harekrishnaji, धन्यवाद.शंकर महाराजांचे आम्हीही total devotee :)

रोहन,भाग्यश्रीताई म्हण...:(ताई,माई,अक्का...इथे आल्यापासून हे विसरून गेलेय....सगळेजण First Nameनेच हाक मारतात ना.)
अरे आत्ताच तर गेला होतास ना? लागलीच परत?:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-17125254460496922282009-06-18T06:28:45.251-07:002009-06-18T06:28:45.251-07:00अच्छा..अच्छा.. असं आहे होय... :) नको पण मी भानसताई...अच्छा..अच्छा.. असं आहे होय... :) नको पण मी भानसताई किंवा भाग्यश्रीताई हाक मारीन. एकेरी बरोबर वाट नाही ना... बाय द वे.. येत्या ३० ला अजून एकदा खिंड लढवायला तयार झालो आहे मी... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-81405969520350493892009-06-18T02:59:30.344-07:002009-06-18T02:59:30.344-07:00भानस,
काही वेळेस हे अधिकारी खुप (चामभर) चौकशी करत...भानस,
काही वेळेस हे अधिकारी खुप (चामभर) चौकशी करत बसतात...तय वेळेस ह्या स्वमिजिं सारखा कोणी शेरास सवा शेर भेटला की मजा येते....अणि त्यातला त्यात प्लनेचा प्रवास जो १ ते २ दिवसांचा असेल तर ह्या प्रकारचा विरंगुला हवाच हवा..
शुभं भवतु....गणेशhttps://www.blogger.com/profile/16339387432287432274noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-83342658394596167872009-06-18T00:42:38.852-07:002009-06-18T00:42:38.852-07:00Too good. Well, my in-laws are devoteed of Shanka...Too good. Well, my in-laws are devoteed of Shankar Maharaj.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-22099011208280784422009-06-17T22:50:25.579-07:002009-06-17T22:50:25.579-07:00फ़ारच छान अनुभव आहे.........वाचताना मजा आली !!फ़ारच छान अनुभव आहे.........वाचताना मजा आली !!mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-83290095885532688612009-06-17T11:17:04.356-07:002009-06-17T11:17:04.356-07:00एकदम मस्त... मजा आली वाचताना....एकदम मस्त... मजा आली वाचताना....रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-37860903641897131222009-06-17T10:35:17.064-07:002009-06-17T10:35:17.064-07:00प्रसाद...आभार.:)गडबड जास्तीच दिसतेय तुझी...अमेरिका...प्रसाद...आभार.:)गडबड जास्तीच दिसतेय तुझी...अमेरिका पाहणे सुरू आहे ना?

रोहन, काय सांगतोस? लकी आहेस तू.
भानस म्हणजे....भाग्यश्री नचिकेत सरदेसाई. ( भाग्यश्री हे नाव आधीच घेऊन झालेले ना म्हणून मग शेवटी हे घेतले...:( ) तू मला भाग्यश्री म्हण...:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-5281601201819589152009-06-17T10:16:50.059-07:002009-06-17T10:16:50.059-07:00मी दर ५ आठवड्यानी ३०-३६ तास खिंड लढवत मुंबई ते मेक...मी दर ५ आठवड्यानी ३०-३६ तास खिंड लढवत मुंबई ते मेक्सिको / अमेरिका असा प्रवास करतो. असे एक एक भन्नाट किस्से पहायला मिळतातच. पण हा स्वामींचा किस्सा भारी आहे एकदम ... :)

बरं.. भानस नावाचा नेमका अर्थ काय??? शिवाय मी तुम्हाला नेमकी हाक काय मारावी हा मला प्रश्नच आहे ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-51939525689852677692009-06-17T09:40:49.405-07:002009-06-17T09:40:49.405-07:00हा!!हा!!हा!!...छान अनुभव आहे..:-)हा!!हा!!हा!!...छान अनुभव आहे..:-)Prasad Kulkarnihttps://www.blogger.com/profile/07238783688409717821noreply@blogger.com