tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post7573929848171060263..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: नगण्यतेत समावलेले जीवन.......भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger21125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-61379683592106070832012-10-22T17:34:12.500-07:002012-10-22T17:34:12.500-07:00अजित किल्लेदार, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल अन...अजित किल्लेदार, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक आभार.
माफी! पोच द्यायला बराच विलंब झालाय. भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-38825992121176795132012-09-16T02:52:05.547-07:002012-09-16T02:52:05.547-07:00खुप छान लिहिलयं, मनापासुन आवडलं.खुप छान लिहिलयं, मनापासुन आवडलं.Ajit B. Killedarnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-78817690329643376602009-11-29T09:33:06.033-08:002009-11-29T09:33:06.033-08:00देवेंद्र, श्यामली आवर्जून लिहीलेत बरे वाटले. आभार....देवेंद्र, श्यामली आवर्जून लिहीलेत बरे वाटले. आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-13538564775441059592009-11-29T09:31:30.960-08:002009-11-29T09:31:30.960-08:00धनंजय प्रतिक्रियेबद्दल आभार.धनंजय प्रतिक्रियेबद्दल आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-84508721495297921532009-11-29T03:16:28.608-08:002009-11-29T03:16:28.608-08:00खूप आवडली ही पोस्ट...विचार करायला लावणारी. आणि तन्...खूप आवडली ही पोस्ट...विचार करायला लावणारी. आणि तन्वीने म्हटल्याप्रमाणे हळूवार फुंकर घालणारी.Kamini Phadnis Kembhavihttps://www.blogger.com/profile/09015020322658539725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25544023838287891332009-11-27T09:08:27.230-08:002009-11-27T09:08:27.230-08:00vichar karayala lavanyasarakha lekh aahe ha...tuma...vichar karayala lavanyasarakha lekh aahe ha...tumache vichar patataat.देवेंद्र चुरीhttp://davbindu.wordpress.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-59988546207275412782009-11-26T17:00:01.060-08:002009-11-26T17:00:01.060-08:00भानस : कधीकधी लोक जास्त वगैरे झाली की एकदम वेगळ्या...भानस : कधीकधी लोक जास्त वगैरे झाली की एकदम वेगळ्याच विषयावर अंतर्मुख होऊन बोलतात. तशी ती भरली केळी इतरांना मत्सर वाटवून आणि तुम्हाला नशा चढवून गेल्यासारखी दिसताहेत. चमचमीत मिठाईच्या फोटोनंतर अनपेक्षित वेगळं वाचायला मिळालं. महेंद्र कुलकर्णींनी म्हटल्याप्रमाणे या लेखाचा एकदमच दर्जा उंच आहे. 'अनुल्लेख, उपेक्षा', 'मानमरातबासाठी धडपड' आणि 'समृद्ध निसर्गाची चाललेली उपेक्षा' ही तीन वेगवेगळी सूत्रं उगीच एकात गोवलीत असं वाटतंय. या एका पोस्टमधे तीन वेगळ्या विषयांचं बीज आहे, जे स्वतंत्र वाढवता येईल.

पण 'तीन सूत्र एकांत' हा एक किरकोळ भाग आहे. एकूण पोस्ट मस्त जमलेली आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-7269542900031647142009-11-25T08:10:29.685-08:002009-11-25T08:10:29.685-08:00महेंद्र, दुर्लक्ष करून पुढे निघून गेलो तरी शल्य रा...महेंद्र, दुर्लक्ष करून पुढे निघून गेलो तरी शल्य राहतेच....आपल्या असलेल्या गुंतवणूकीमूळे.समोरचा त्याचाच (गैर)फायदा उठवत असतो अन आपण त्याला मोकळे रान उपलब्ध करून दिलेले असते.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-19494696224958168982009-11-25T08:06:10.888-08:002009-11-25T08:06:10.888-08:00गणेश प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.गणेश प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-20014182169802308972009-11-25T08:05:34.640-08:002009-11-25T08:05:34.640-08:00रोहिणी, हो ना. आहारी जाणे ही प्रक्रिया कुठल्याही न...रोहिणी, हो ना. आहारी जाणे ही प्रक्रिया कुठल्याही नात्यात, गोष्टीत सुरू झाली की गोडी संपली व गुलामी सुरू झाली.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-57273247325561477112009-11-25T08:03:25.209-08:002009-11-25T08:03:25.209-08:00कांचन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)कांचन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-29992029461518232122009-11-25T02:15:30.562-08:002009-11-25T02:15:30.562-08:00अनुल्लेखाने मारणे.. काय सुंदर कल्पना आहे . नेहेमी ...अनुल्लेखाने मारणे.. काय सुंदर कल्पना आहे . नेहेमी च अनुभव घेतो, पण ..कधी लक्षात आलं नव्हतं की ही पण बाजु आहे म्हणुन. अनुल्लेख झाला, की एक तर पुर्णपणे मोडुन जातो, सगळ्या गोष्टीतला आनंद निघुन जातो.. किवा, माझ्या सारखा , सरळ दुर्लक्ष करुन आपल्या मार्गाने चालत रहातो.
खुप सुंदर झालाय लेख. तुझ्या सगळ्या लेखांमधअला वन ऑफ द बेस्ट!!!!!Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-56382430538494871082009-11-25T01:27:41.700-08:002009-11-25T01:27:41.700-08:00उत्तम ....मी फक्त हेच म्हनेल ....कुठे तरी मी मलाच ...उत्तम ....मी फक्त हेच म्हनेल ....कुठे तरी मी मलाच ह्या लेखात पाहीले...खूपवेला अनुभवली आहे अशी उपेक्षा...
मनताले विचार शब्दात मांडलेस...गणेशhttps://www.blogger.com/profile/16339387432287432274noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-53030272459456488132009-11-24T23:47:24.743-08:002009-11-24T23:47:24.743-08:00मनापासुन आवडलं आणि पटलं देखिल. वाचताना सतत माझ्या ...मनापासुन आवडलं आणि पटलं देखिल. वाचताना सतत माझ्या नवर्याचे शब्द आठवत राहिले. तो नेहेमी म्हणतो आपला स्विच आपल्या हातात असावा की दुसर्याच्या हे पुर्णपणे आपल्या हातात असतं. तुमची वैचारीक प्रगल्भता छान आणि नेमक्या शब्दांत व्यक्त झाली आहे. अभिनंदन.Rohinihttp://www.oormee.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-79924576443175078432009-11-24T22:46:14.543-08:002009-11-24T22:46:14.543-08:00नाण्याची दुसरी बाजू इतकी सुंदरपणे मांडली आहेस की क...नाण्याची दुसरी बाजू इतकी सुंदरपणे मांडली आहेस की काय म्हणू? इतका खोलवर विचार करून पुन्हा ते दुस-याला समजतील अशा त-हेने आपल्या लेखणीतून मांडणं म्हणजे केवळ अप्रतिम! तुझ्या विचारांच्या कक्षा किती विस्तारलेल्या आहेत, हे आज समजलं.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62898998350629002272009-11-24T20:58:31.872-08:002009-11-24T20:58:31.872-08:00मुग्धा अग,
चैन नसे जीवा
उमगोनी त्यांचा कावा.... ...मुग्धा अग,
चैन नसे जीवा
उमगोनी त्यांचा कावा.... अशी स्थिती गं,:)
आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-31892973851734555122009-11-24T20:56:11.606-08:002009-11-24T20:56:11.606-08:00तन्वी ...हरभ~याचे झाड तुटले अन माझे कंबरडे मोडले.....तन्वी ...हरभ~याचे झाड तुटले अन माझे कंबरडे मोडले.....हा..हा...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-68625944929480373052009-11-24T20:54:43.610-08:002009-11-24T20:54:43.610-08:00रोहन हो ना..आणि ते हवेच की...फक्त जुनी गाठोडी उतर...रोहन हो ना..आणि ते हवेच की...फक्त जुनी गाठोडी उतरवायला हवीत. कळतं पण वळत नाही अशी माझी अवस्था बरेचदा असतेच.असो.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-72221727422642591362009-11-24T20:48:25.362-08:002009-11-24T20:48:25.362-08:00aaj sakalpasun asach kahitari dokyat chaalala hota...aaj sakalpasun asach kahitari dokyat chaalala hota... :)
chhan lihilays..Mugdhahttps://www.blogger.com/profile/05537940783929587578noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-73242506243328110292009-11-24T20:16:59.237-08:002009-11-24T20:16:59.237-08:00ताई मस्त लिहलयेस...हळूवार फुंकर घालत, मायेने म्हण ...ताई मस्त लिहलयेस...हळूवार फुंकर घालत, मायेने म्हण किंवा खूप साध्या शब्दात तू खुप काही बोलतेस....U have the power to heal....Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-74691381972113250492009-11-24T13:51:09.366-08:002009-11-24T13:51:09.366-08:00खुपच प्रगल्भ लिखाण ... इतका विचार नाही करत मी ... ...खुपच प्रगल्भ लिखाण ... इतका विचार नाही करत मी ... कदाचित असा विचार करायची वेळ आली नाही कधी हे खरे असावे ... :) पण "कधी कष्टाने-त्यागाने, कधी सामान्य मार्गाने तर कधी वाम मार्गाने. प्रत्येक माणूस समाजात राहू इच्छितो-केंद्रस्थानी राहू पाहतो." हे १०० टक्के पटले.रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com