tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post5025713631238886248..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: आयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-47336232468305701962009-06-20T08:35:21.371-07:002009-06-20T08:35:21.371-07:00साधक, आभार.
साधारण १९७८-८० चा काळ घेतला आहे. त्या...साधक, आभार.
साधारण १९७८-८० चा काळ घेतला आहे. त्यावेळी नेट प्रकार तर नव्हताच. शिवाय फोनही घराघरात नव्हते ना....भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-78144543644250543842009-06-19T22:32:25.753-07:002009-06-19T22:32:25.753-07:00हम्म्म्म प्रेम/इंटरेस्ट व्यक्त केल्यावर कॉन्टॅक्ट ...हम्म्म्म प्रेम/इंटरेस्ट व्यक्त केल्यावर कॉन्टॅक्ट न ठेवणे इल्लॉजिकल वाटते. छान जमतेय भट्टी पुढे काय याची उत्सुकता आहे.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-83488842509319501172009-06-19T19:03:41.307-07:002009-06-19T19:03:41.307-07:00प्रसाद...:). अरे तुझा ब्लॊग पाहता येत नाहीये, का ब...प्रसाद...:). अरे तुझा ब्लॊग पाहता येत नाहीये, का बरं?:(

सर्किट,स्वागत व आभार.
उद्या शेवट आहेच.....:).
कधी कधी फार छोट्या गोष्टींचा उलगडा होत नाही आणि मग....

नीता निनाद ने हात घट्ट धरणे हे .... त्यांना एकमेकांशी मनातले काहीही बोलायला वेळ न मिळाल्याने वाटत असलेले प्रेम संपूर्णपणे व्यक्त करण्याचे एकमेव माध्यम म्हणजे स्पर्श. शंभर शब्द जे नेमके भाव सांगणार नाहीत ते एका स्पर्शातून.... कदाचित मला नीट मांडता आले नसेल....:(भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-3231135416734470642009-06-19T15:57:55.256-07:002009-06-19T15:57:55.256-07:00कथा मस्त जमत्येय. तिने त्याला प्रपोज करेपर्यंत एकद...कथा मस्त जमत्येय. तिने त्याला प्रपोज करेपर्यंत एकदम फ़्लॉलेस चालली. दोघांनी हात धरण्याची फ़ार घाई केली असं वाटलं. रिअल लाईफ़ मध्ये महिने/वर्षं जातात. (निदान आमच्या काळात तरी जायची हो!)
आणि एवढा चटकन कॉण्टॅक्ट करायचे मार्ग संपले हे ही पटत नाहीये. दोघांनी फ़ाईट मारली असती भेट व्हावी म्हणून.

पण एकंदरीतच वाचनीय होत चाललीये कथा!सर्किटhttps://www.blogger.com/profile/11429759787103355558noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-32597765579093627292009-06-19T13:07:49.730-07:002009-06-19T13:07:49.730-07:00एकदम हीरोइनचे लग्न लाऊन टाकले.. :-)
छान जमते आहे....एकदम हीरोइनचे लग्न लाऊन टाकले.. :-)

छान जमते आहे..Prasad Kulkarnihttps://www.blogger.com/profile/07238783688409717821noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4075896455229539272009-06-19T10:57:12.689-07:002009-06-19T10:57:12.689-07:00सचिन, स्वागत व आभार. सुचनांचेही स्वागत आहेच.:)सचिन, स्वागत व आभार. सुचनांचेही स्वागत आहेच.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-54064601090273757582009-06-19T10:10:37.267-07:002009-06-19T10:10:37.267-07:00chaan lihataa ...keep it up....
simple & impre...chaan lihataa ...keep it up....
simple & impressive...साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.com