tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post3619278384140023410..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: वाटणी...भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-91230903927849527292010-12-20T06:34:56.114-08:002010-12-20T06:34:56.114-08:00सौरभ धन्यू रे. आवर्जून वाचतो आहेस खूप छान वाटतेय.सौरभ धन्यू रे. आवर्जून वाचतो आहेस खूप छान वाटतेय.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-86231500697967019832010-12-19T22:14:30.585-08:002010-12-19T22:14:30.585-08:00:-S अंतर्मुख करणारं.... :-S:-S अंतर्मुख करणारं.... :-Sसौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-47389455589097026302010-09-07T20:09:03.952-07:002010-09-07T20:09:03.952-07:00अभिलाष, ब्लॉगवर स्वागत आहे. धन्यवाद. :)अभिलाष, ब्लॉगवर स्वागत आहे. धन्यवाद. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-38031141895156090842010-09-07T20:02:20.638-07:002010-09-07T20:02:20.638-07:00भानस, अंतर्मुख करणारा लेख. तुझी लिखाण शैली उत्तम आ...भानस, अंतर्मुख करणारा लेख. तुझी लिखाण शैली उत्तम आहे. मस्तच!अभिलाष मेहेन्दळेhttps://www.blogger.com/profile/16030263190240069732noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-53002300982603710282010-09-07T18:36:49.047-07:002010-09-07T18:36:49.047-07:00धन्यवाद हेरंब.धन्यवाद हेरंब.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-81524364218288458892010-09-07T09:23:45.616-07:002010-09-07T09:23:45.616-07:00खरंच खूपच अप्रतिम पोस्ट.. शेवटचा परिच्छेद तर प्रचं...खरंच खूपच अप्रतिम पोस्ट.. शेवटचा परिच्छेद तर प्रचंड आवडला.. !! शब्दच नाहीत..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62652692800766967372010-09-04T19:14:13.893-07:002010-09-04T19:14:13.893-07:00धन्यवाद विभी.धन्यवाद विभी.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-71410962726142464392010-09-04T19:13:58.263-07:002010-09-04T19:13:58.263-07:00वंदू, अपरिहार्यतेने गोष्टी वाटून घ्याव्या लागल्या ...वंदू, अपरिहार्यतेने गोष्टी वाटून घ्याव्या लागल्या तर मनाला तितकेसे दु:ख होत नाही. किमान ते स्वत:ची समजूत घालून घेते. परंतु, जेव्हां केवळ हव्यासापोटी, मालकी असल्यागत कोणी आपला वापर करू पाहते तेव्हां मात्र....

धन्यू गं.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-86942604759078679992010-09-04T19:11:01.811-07:002010-09-04T19:11:01.811-07:00धन्यवाद मनमौजी. :)धन्यवाद मनमौजी. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-19452074567777803172010-09-04T19:10:36.084-07:002010-09-04T19:10:36.084-07:00राजीव, आपल्या सभोवताली घडणार्या घटना खोलवर नोंदल्...राजीव, आपल्या सभोवताली घडणार्या घटना खोलवर नोंदल्या जात असतात. मग अचानक कधीतरी उसळी मारून वर येतात. तुम्ही म्हणता तसेच... प्रत्येक तुकडा( माणूस व नाते ) सच्चा [ निदान आपल्या बाजूने तरी... समोरच्याची १००% ग्वाही कशी द्यावी?? ( मनातून कितीही द्यावीशी वाटली- तितका विश्वास वाटला तरीही... )] मग सुरू होतो छाप-काट्याचा खेळ. अव्याहत...

आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-80214759050336864212010-09-04T19:05:40.287-07:002010-09-04T19:05:40.287-07:00तन्वे, आजकाल अगदी लहान मुलांनाही मोठ्या माणसासारखे...तन्वे, आजकाल अगदी लहान मुलांनाही मोठ्या माणसासारखे समजावण्याचे पाठ दिलेले पाहतेय. बिचारी पोरं, त्यांना कशाचेही आकलन होत नसते. केवळ भीतीपोटी उभी असतात समोर. :( पुढे आयुष्यभर हेच तर करायचे आहे....जरा जगू तरी द्या निर्भेळ. पण नाही...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-22552717796508986412010-09-04T19:02:55.705-07:002010-09-04T19:02:55.705-07:00आभार आनंद.आभार आनंद.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-11239119062484510412010-09-04T19:02:29.601-07:002010-09-04T19:02:29.601-07:00अनघे, अगं तिला तू तुझी छ्त्री देऊन टाकशील हे अपेक्...अनघे, अगं तिला तू तुझी छ्त्री देऊन टाकशील हे अपेक्षितच नसेल. किंवा तिच्या सततच्या भुणभूणीने वैतागून तर दिली नसशील... कधी कधी न चांगुलपणाचीही भीतीच वाटते गं.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-61799905015347224462010-09-04T09:39:55.189-07:002010-09-04T09:39:55.189-07:00अवघड!
कटू सत्य! :(अवघड!
कटू सत्य! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-50508273784746147462010-09-04T05:34:58.422-07:002010-09-04T05:34:58.422-07:00when my mother got married and moved in with my fa...when my mother got married and moved in with my father into the army quarters, she had her room for the first time. They got apples in ration. Father picked up one and dug his teeth into it. He tossed one at her. She was shocked. She had never had one whole apple by herself. She was 27. Always shared things with her 5 siblings.

Somewhere when we share, we satiate cravings that otherwise can take form of ominous hunger. Hunger of the mind and body with dire consequences such as you mention.

Heart stopping.Raindrophttps://www.blogger.com/profile/05348806432394388278noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-1987998314141594472010-09-04T00:35:20.040-07:002010-09-04T00:35:20.040-07:00एक कटु सत्य.. :(एक कटु सत्य.. :(Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-16967637901001745382010-09-03T23:54:33.203-07:002010-09-03T23:54:33.203-07:00एका सुतावरून आख्खा गुंता तयार करण्यात तू माहीर आहे...एका सुतावरून आख्खा गुंता तयार करण्यात तू माहीर आहेस !
बापरे ...! पण हे सर्व अतर्क्य नाही आहे . मनाचे तुकडे पाडणे म्हणजे प्रत्येक तुकडा सच्चा आहे हे गृहीतक झाले ...... !
पण जोपर्यंत आपल्या ओंजळीतील तुकडा, हाच अखंड अथवा `शुद्ध' आहे , हा विश्वास पटत नाही, तो पर्यंत प्रत्येक तुकड्याकडे अविश्वासानेच बघितले जाते ग !
जरी खात्री असली तरी ....... :(rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-41351298057730333612010-09-03T21:18:39.713-07:002010-09-03T21:18:39.713-07:00तायडे अगं हल्ली काय चालवले आहेस... अगं शब्दच सुचत ...तायडे अगं हल्ली काय चालवले आहेस... अगं शब्दच सुचत नाहीत कमेंटायला....

सुंदर....

@नचिकेत... अगदी बरोबर.... मोठे होणारच असतात ना मुलं... खरचं नकोय लहानपणीच त्यांच्यावर प्रौढत्त्व लादायला....tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-54794219244850581622010-09-03T21:13:45.182-07:002010-09-03T21:13:45.182-07:00काय बोलणार, डिस्टर्बिंग सत्य आहे :(काय बोलणार, डिस्टर्बिंग सत्य आहे :(आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-55625100854131745732010-09-03T21:10:50.890-07:002010-09-03T21:10:50.890-07:00छान आहे. मला दोनदोन धाकट्या बहिणी असल्याकारणाने हे...छान आहे. मला दोनदोन धाकट्या बहिणी असल्याकारणाने हे वाटून घेणे अगदी रक्तात मुरले आहे. :)
इथे गेल्या काही दिवसांपासून माझी ऑफिसमधील एक मैत्रीण माझ्या लालबुंद छत्रीकडे नजर लावून होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे मी तशीच दुसरी छत्री आणून द्यायला हवी होती. ते काही जमत नव्हते. मग तीच छत्री तिच्या खुर्चीला लावून टाकली तेंव्हा तिला बसलेला आश्चर्याचा इतका मोठा धक्का बघून आधी मला धक्का बसला... कळेना कि एका छत्रीचीच तर गोष्ट होती! त्यात काय मोठं झालं. तिने नंतर पाठवलेला एसमएस मात्र मनात घर करून गेला. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25306421828262465962010-09-03T20:36:24.239-07:002010-09-03T20:36:24.239-07:00नचिकेत, ब्लॉगवर तुझे स्वागत आहे.:) आधी मला वाटले क...नचिकेत, ब्लॉगवर तुझे स्वागत आहे.:) आधी मला वाटले की माझ्या बेटरहाफनेच कमेंटले आहे. नंतर लक्षात आले की तू आहेस. आनंद वाटला. धन्यवाद.

आपण ज्यांना आपले समजतो त्यांनी दखल घेतली की खूप बरे वाटतेच. ( खरे तर हे मी मुद्दामहून सांगायची गरज नाहीच, तू सहमत असशीलच. )

काही असे गिनेचुने लोक आहेत ज्यांच्या पोस्टवर मी लिहीतेच लिहीते. अगदी सुरवातीपासूनच. त्यात तू आहेसच. तुझी विचारशैली भावते मला. सगळ्या पोस्ट वाचल्या आहेतच आणि कमेंटलेही आहे. अपवाद या काही. लिहीतेच. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-47905766988170968412010-09-03T19:49:21.393-07:002010-09-03T19:49:21.393-07:00sundar lihile ahe..
Faarach chhan.
Sharing sagly...sundar lihile ahe..

Faarach chhan.

Sharing saglyannich shikaayla paahije ani khoop lahaan mulaanni tya vayapaasoon mothya lokanchya tadjoditale kaheech shikayla nako. Mothe hota hota shikteelach..

Tya vayaat khaudet dababhar ladu..agadi trupt hoiparyant..

Btw. Mee datstan e avaragi,airport ani BPO lihoonahee tumhi majhya blogvarchee upasthiti band keli mhanoon vaeet vatale. Vaat pahat hoto.Nachikethttp://gnachiket.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62820903991047927802010-09-03T17:12:15.805-07:002010-09-03T17:12:15.805-07:00कसा आहेस रे? बरेच दिवसांनी दिसलास... :)कसा आहेस रे? बरेच दिवसांनी दिसलास... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-72551721704415454192010-09-03T15:38:18.202-07:002010-09-03T15:38:18.202-07:00बापरे छोट्या गोष्टीपासून सुरु झालेली विचार शृंखला ...बापरे छोट्या गोष्टीपासून सुरु झालेली विचार शृंखला फारच दूर गेली. हम्म्म.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.com