tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post1150358151344193745..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: कथा गर्दीचीभानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-14936340377384435922011-02-22T14:03:33.371-08:002011-02-22T14:03:33.371-08:00मैत्रेया,अनेक धन्यवाद. खरे तर इतका औपचारिकपणा दाखव...मैत्रेया,अनेक धन्यवाद. खरे तर इतका औपचारिकपणा दाखवायला नको वाटते... :) पण तू या पोस्टवर अभिप्राय दिलास, खूप भावले. <br /><br />आठवणींचे भांडार ठासून भरलेयं खरे. आणि बरेचदा ते केवळ माझे असलेले आयुष्यही खूप हवेसे वाटते... असो. निदान आठवणी तरी आहेत ना... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-1926226489895266922011-02-22T06:57:00.472-08:002011-02-22T06:57:00.472-08:00प्रिय भानस, तुझ्या ब्लॉगला फक्त दोन वर्ष झाली हे म...प्रिय भानस, तुझ्या ब्लॉगला फक्त दोन वर्ष झाली हे मनाला काही पटत नाही. याच कारण म्हणजे तुझा लिहीण्याचा झपाटा. सुरुवातीचा उत्साह म्हणावा तर अजुनही तोच कायम आहे... कस काय जमतं ते. तुझ्या लिहीण्याच जेथुन सुरुवात झाली त्यातच ही प्रतिक्रिया मुद्दाम देतोय. सुरुवात लेटमार्कने केली आहेस पण तो लेटमार्क आता तुझ्या दररोजच्या आयुष्याचा भाग नाही. तस असलं तरी माणुस जगतो तो आठवणींवर आणि वागतो तो त्यातील अनुभवां नुसार. त्यामुळे मागे वळुन पाहात केलेली सुरुवात आता पुढचा वेध घेत अशीच चालु राहावी याच शुभेच्छा.Devendrahttps://www.blogger.com/profile/08545393737784255105noreply@blogger.com