tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post8820123690183308501..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: बस लगे रहो... भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-56382052169044813182013-01-29T14:00:47.987-08:002013-01-29T14:00:47.987-08:00हाहा.. ! आता शनी-रवीला होतोच आहे म्हणा आपसुक. :)
...हाहा.. ! आता शनी-रवीला होतोच आहे म्हणा आपसुक. :)

धन्यू!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-86885940348553528212013-01-27T12:34:14.332-08:002013-01-27T12:34:14.332-08:00व्यायाम? म्हणजे?? ते काय असतं? आमच्या गौरवशाली घरा...व्यायाम? म्हणजे?? ते काय असतं? आमच्या गौरवशाली घराण्यात ही प्रथा पाळली जात नाही ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12020777961840443492013-01-21T07:27:28.439-08:002013-01-21T07:27:28.439-08:00ही कल्पना आवडेश... पटेशही! :) विविधता उत्साह वाढवत...ही कल्पना आवडेश... पटेशही! :) विविधता उत्साह वाढवते आणि कंटाळ्याला पळवून लावते.

धन्सं रे!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-77785702973298378162013-01-19T20:29:35.235-08:002013-01-19T20:29:35.235-08:00Bhagyashree, Halli mi sankalp karto pan varshachya...Bhagyashree, Halli mi sankalp karto pan varshachya praranbhi navhe., karan ya babtitla maza anubhav vait ahe... mhanun mi pratyek. divashi kahi na kahi vegla tharavto... mhanje roj ekach ek gosht na karnyane bore vhayla nahi hot... aaj mi tharavlay ki condensed matter physics che nidan 4 topics tari vachayche :-)Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-26243090261866253242013-01-17T12:28:41.623-08:002013-01-17T12:28:41.623-08:00हे बरिक खरं! :) पण मला विक्रमादित्य व्हायला आवडते....हे बरिक खरं! :) पण मला विक्रमादित्य व्हायला आवडते... :D:D सैतानाला उतरवून लावलेच पाहीजे. नाहीतर तो अजून भुतावळ मागे लावेल की. :D

आभार्स गं!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-24370167962043764992013-01-17T12:26:26.991-08:002013-01-17T12:26:26.991-08:00तृप्ती, अगं लेकाशी रांगत खेळण्यात व्यायाम होऊ दे न...तृप्ती, अगं लेकाशी रांगत खेळण्यात व्यायाम होऊ दे नाहीतर नको होऊ दे. त्यातले सुखं लाखमोलाचे गं. सध्या तू व्यायामाला शेल्फवरच ठेव. :) भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-81605410873885629952013-01-17T12:24:30.794-08:002013-01-17T12:24:30.794-08:00उमा, अगं ही एक मोठ्ठा अडसरच आहे बघ. म्हणजे आपण हौस...उमा, अगं ही एक मोठ्ठा अडसरच आहे बघ. म्हणजे आपण हौसेने नवीन पदार्थ बनवणार आणि मग ते चाखूनही पाहायचे नाहीत म्हणजे... :D तरी हल्ली आमच्याकडच्या गटगनां पायबंद बसलाय.

शुभेच्छा आणि आभार्स गं!:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-90143008617401600902013-01-17T12:22:11.282-08:002013-01-17T12:22:11.282-08:00आपला सेम पिंच सुरू आहेच गं. हे थायरॉईड भारी द्वाडच...आपला सेम पिंच सुरू आहेच गं. हे थायरॉईड भारी द्वाडच. :( तर काय मोठ्या साईजचे कपडे घेतांना जीवावर येते. कारण वजन कमी झाल्यावर त्याचे काय करायचे... :D:D. धन्यू बयो! भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-40556635127511874532013-01-17T12:20:12.178-08:002013-01-17T12:20:12.178-08:00ओह्ह्ह! असे झाले का? हे डेंजरस आहे गं. म्हणजे आनंद...ओह्ह्ह! असे झाले का? हे डेंजरस आहे गं. म्हणजे आनंद होऊ द्यायची सोय नाही राहीली. :( आता पुन्हा सुरवात केली आहेस नं. होईल कमी. शुभेच्छा! :)

आभार्स!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-18516968097407898032013-01-17T12:15:32.258-08:002013-01-17T12:15:32.258-08:00ब्लॉगवर स्वागत व खूप खूप आभार!
हो नं, हे आवडते आ...ब्लॉगवर स्वागत व खूप खूप आभार!

हो नं, हे आवडते आहेच. किमान आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा होतेय, पुन्हा पुन्हा होतेय ही भावना जोवर आहे तोवर अमंलबजावणीला वाव आहे. :) भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-19171095729025452772013-01-17T12:13:36.274-08:002013-01-17T12:13:36.274-08:00हो रे. झेंडा गाठायचाच असे मनाशी मी ठरवलेच होते. :)...हो रे. झेंडा गाठायचाच असे मनाशी मी ठरवलेच होते. :) तू जातो आहेस नं चालायला... धीर सोडू नको. :) भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-88088586885173035702013-01-17T12:11:41.653-08:002013-01-17T12:11:41.653-08:00हा हा. तुमच्याकडे थंडी सोसण्याइतपत दिसतेय. पुन्हा ...हा हा. तुमच्याकडे थंडी सोसण्याइतपत दिसतेय. पुन्हा एकदा धन्सं! :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12919973805235102822013-01-17T12:10:51.481-08:002013-01-17T12:10:51.481-08:00व्यायाम, योगासने इत्यादींचा अगदी लहानपणापासून नाद ...व्यायाम, योगासने इत्यादींचा अगदी लहानपणापासून नाद आहे मला. त्यामुळे तू म्हणतेस तसेच अस्वस्थ व्हायला होते. हल्ली दोनेक वर्षांपासून प्रकृती डामाडौल होतेय,काहितरी खुसपटं निघत राहतात. त्यामुळे कटकट झालीये... असो. त्याचे हे प्रतिबींब उमटलेय. :)

ड्रेसेस आणि तसे वाटणे सार्वमनीक असणार बघ. :D :D धन्यू गं!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-90876246177736096032013-01-17T01:02:33.370-08:002013-01-17T01:02:33.370-08:00फार अवघड संकल्प केला नाही की तो साध्य होतो असा अनु...फार अवघड संकल्प केला नाही की तो साध्य होतो असा अनुभव :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25926143752200408632013-01-16T05:15:59.170-08:002013-01-16T05:15:59.170-08:00HNY :)
वेळेचं गणित जमत नाही म्हणून मी व्यायामाल...HNY :)

वेळेचं गणित जमत नाही म्हणून मी व्यायामाला शेल्फवर ठेवलं आहे गेली २-३ वर्ष . म्हणजे ते गिल्टी फीलिंग नकोच. लेकाशी खेळणे हाच काय तो व्यायाम. घरभर रांगत कार रेसिंग करणे ह्यासारखा व्यायाम नाही ;)तृप्तीhttps://www.blogger.com/profile/08345803513063236681noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-20435528445241484562013-01-16T03:07:51.251-08:002013-01-16T03:07:51.251-08:00अरे वा !!!
नविन वर्षाच्या अनेक रिझोल्युशन्स असतात ...अरे वा !!!
नविन वर्षाच्या अनेक रिझोल्युशन्स असतात गं..ह्यातली ही मात्र एक असतेच..ती हार्डली २किंवा ३ महिनेच पाळली जाते..
मला तर १५ दिवस ही खुप आहेत..नित्यनविन पदार्थ बनवणारी मी असले रिझोल्युशन्स अजिबात करायचे नाहीत असे दर वर्षी ठरवते..पण ...सगळे म्हणतात म्हणुन मी पण आपली बोलुन जाते आणि नववर्षाच्या १० तारखेपर्यंत इतक्या पार्ट्या होतात की सगळं बोललेल सहजच विसरुन जाते..असो !!
आता ही पोस्ट वाचल्यावर तरी मला लाज वाटुन मी काहितरी शिकेन गं..बरे झाले लिहिलेस हं...मस्त एकदम..नेहमी प्रमाणे !!mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-52741611710709805152013-01-16T01:19:25.692-08:002013-01-16T01:19:25.692-08:00माझीही गाडी अशीच रूळावर येते आणि हळूच रूळ सोडते . ...माझीही गाडी अशीच रूळावर येते आणि हळूच रूळ सोडते . वजनाच्या वाढण्य़ा न वाढण्याचा दोष सध्या थायरॉईडवर ढकलून मोकळे झालेय मी ;) :) . पण माझी एक मैत्रीण सांगते व्यायाम हा औषधासारखा कर, म्हणजे ठरल्या वेळेला गोळ्या कश्या नियमाने घेतो आपण तसेच व्यायामाचे करायचे. हा सल्ला जरा लागू पडलाय मला सध्या :)
मोठ्या नंबराचे कपडे घेताना जीव खालीवर होतो गं अगदी .... पोस्ट पटेश एकदम!!

तूम्हा सगळ्यांनाही पुन्हा एकवार नव्या वर्षाच्या शुभेच्छा बयो :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-53270713546615759532013-01-16T00:13:45.361-08:002013-01-16T00:13:45.361-08:00नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
असे अनेक ड्रेस...नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

असे अनेक ड्रेस माझ्या कपाटात माझी वाट बघत आहेत :( एकदाच मला एकाच वेळी व्यायाम आणि तोंडावर नियंत्रण या दोन्ही गोष्टी जमल्या होत्या आणि मी ६ महिन्यात कोणताही त्रास न होता १० किलो वजन उतरवले होते. या ६ महिन्यात मी एकदाही वजन कट्यावर उभी राहीले नव्हते, पण जसजसे सर्वजण मला या बदलाबद्दल सांगू लागले, आणि एक दिवस मी कट्यावर उभी राहून खात्री करून घेतली.....पण त्या दिवसापासून माझा खाण्यावरचा कंट्रोल हळूहळू कमी होत गेला आणि व्यायामाचा आळसही वाढू लागला.....पुढच्या वर्षात मी पुन्हा मूळ पदावर आले..... या वर्षाची सुरुवातच घरातल्या एका लग्नाने झालीय, म्हणजे पर्यायाने भरपूर गोड खाण्याने! जिम जॉइन करून झालाय.......फक्त एक दिवस जाता आलाय.....बघू आता ही पोस्ट वाचून काही बदल होतो का ते!
All the Best to you (if its your own story)and me too(because its my story too!)अनघाhttps://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-24498952449625849022013-01-15T21:02:41.421-08:002013-01-15T21:02:41.421-08:00navin varshachya anek resoutions paiki ha all time...navin varshachya anek resoutions paiki ha all time fev. agenda asato maza. sankalp tadis jato ki nahi ha bhag vegala :)

Post khupach chan tai.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-73025064310525237292013-01-15T17:57:32.153-08:002013-01-15T17:57:32.153-08:00तिकोन्याला तू वरपर्यंत चढलीस, पण मला मात्र अर्ध्या...तिकोन्याला तू वरपर्यंत चढलीस, पण मला मात्र अर्ध्यातच थांबावं लागलं होतं, तेंव्हापासून वजन कमी करायचा विचार ( होय, केवळ विचारच ) करतोय.
बरेच दिवस पोटावर घट्ट होणाऱ्या पॅंट्स जबरदस्तीने वापरायचो, पण आता मान्य केलंय,की साईझ वाढली आहे ते... आणि मोठ्या नंबरचे कपडे घेतले विकत.
पोस्ट एकदम झकास. स्वतःला कोरिलेट करू शकलो बघ.महेंद्रhttp://kayvatelte.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-78495528862760163182013-01-15T14:38:10.858-08:002013-01-15T14:38:10.858-08:00बाय द वे मी आजच तीन महिन्यात पहिल्यांदा पळायला गेल...बाय द वे मी आजच तीन महिन्यात पहिल्यांदा पळायला गेले होते आणि आल्यावर जेवण म्हणून 'सलाड' खाताना पोस्ट वाचून कमेंट लिहिलेय. :) I liked this post. So much relates to me.
-vidya. Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-50703462373113817542013-01-15T14:35:58.474-08:002013-01-15T14:35:58.474-08:00मीही स्वत:ला असं किती वेळा एखाद्या ड्रेसमधे मनातल्...मीही स्वत:ला असं किती वेळा एखाद्या ड्रेसमधे मनातल्या मनात पहिलं आहे. आणि घातल्यावर 'वजन' कमी केले पाहिजे असे म्हणून हिरमुसले आहे. गेल्या वर्षी मात्र माझा संकल्प मी अगदी 6-7 महीने पार पाडला. त्याचं फ़ळही मिळालं. :) माला एक गोष्ट लक्षात आली आहे की एक संकल्प म्हणून व्यायाम केला टार तो नियमित नाही होत.पण ती आपल्या जीवनावश्यक गोष्टी पैकी एक आहे असं ठरवल की एकदम निराळा दृष्टिकोण मिळतो. म्हणजे जसे जेवण केले नाही, झोप झाली नाही, आंघोळ केली नाही की कसे अस्वस्थ होते? कारण तो जीवनाचा एक भाग आहे. तसेच एखादे दिवशी नाही पलायाला जाता आले टार अस्वस्थ झाले पाहिजे. मग तो संकल्प रहात नाही. :) ती सवय होउन जाते. :) ऑल दे बेस्ट.Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.com