tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post8021927583589632711..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: मोरपिसे......भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger32125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25447920314640887252010-12-24T08:19:54.877-08:002010-12-24T08:19:54.877-08:00’सगळेच वेडेपिसे..” हा प्रकार मला आवडेल. :) थोडा दं...’सगळेच वेडेपिसे..” हा प्रकार मला आवडेल. :) थोडा दंगा करता येईल...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-24791698218693628132010-12-23T05:10:53.572-08:002010-12-23T05:10:53.572-08:00जुने बंध पुनश्च जुळुन येवोत आणि आठवणींच्या माळेत म...जुने बंध पुनश्च जुळुन येवोत आणि आठवणींच्या माळेत मुबलक मण्यांची रास पडो... माझ्याकडे किती मोरपिसे आहेत बघू... अरेच्च्या... एकही नाही. सगळेच वेडेपिसे आहेत. :-S :-)सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-60432723868214591682010-07-29T19:32:53.753-07:002010-07-29T19:32:53.753-07:00सीमा, धन्यू गं.सीमा, धन्यू गं.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-37237066992741232172010-07-29T19:32:30.592-07:002010-07-29T19:32:30.592-07:00Rohanaa, there u go... :)Rohanaa, there u go... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-9297715989701369142010-07-29T19:31:44.131-07:002010-07-29T19:31:44.131-07:00अपर्णा, हो गं. काही बंध इतके पक्के जुळलेले असतात क...अपर्णा, हो गं. काही बंध इतके पक्के जुळलेले असतात की कितीही काळ मध्ये गेला तरी कधीच अडखळत नाहीत.
हळवं म्हणशील तर आठवणींची भूत अशी कधीकधी मानगुटीवर बसायचीच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-72703989490806366822010-07-29T18:49:02.201-07:002010-07-29T18:49:02.201-07:00Chhaan. avadala lekh.Chhaan. avadala lekh.Seema Padalkarhttps://www.blogger.com/profile/01197436820519584984noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-67190156810462605502010-07-29T16:09:31.593-07:002010-07-29T16:09:31.593-07:00The grass is always greener on the other side ... ...The grass is always greener on the other side ... & that is getting more & more green ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-78619984127732218462010-07-29T07:18:08.982-07:002010-07-29T07:18:08.982-07:00aga faarach halawa jhalay...sadhya jya jya kashatu...aga faarach halawa jhalay...sadhya jya jya kashatun jatey tyat tar aankihch...fakt tyatlya tyat mhanaje nashbane botawar moju shakanari ashi nati pan aahet ki jyana na sangta sagala kalata...khup warshanni bhetlo tari jithe thamblo hoto tithunach suru hoto ani janu kahi ghadalech nahi ashya tarehene hati asalela wel satkarani lawala jato...aaso...tuhi halawi jhalis (kiwa jahli hotis) ka???अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-38915511775523359932010-07-28T06:41:03.007-07:002010-07-28T06:41:03.007-07:00धन्स रे मनमौजी. :)धन्स रे मनमौजी. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-3854422276645467082010-07-28T06:40:15.586-07:002010-07-28T06:40:15.586-07:00शशांक, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. माझ्यासारखी आपल्याल...शशांक, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. माझ्यासारखी आपल्यालाही झाडाझुडपांची आवड आहे हे पाहून खूप छान वाटले. सविस्तर मेल टाकतेच आहे. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-37766317902249950732010-07-28T03:34:14.971-07:002010-07-28T03:34:14.971-07:00हा लेख छान आहे, पण जरा विषयांतर करतो.
तुमचा ब्लॉग ...हा लेख छान आहे, पण जरा विषयांतर करतो.
तुमचा ब्लॉग ओपन केला की जो पिवळ्या फुलांचा सुंदर फोटो दिसतो त्यावरून तुम्हाला झाडे, फुले अशा गोष्टी आवडतात हे स्पष्टच होते. तुमच्याकडील इतर मंडळींचेही - ब्रह्मराक्षस, वगैरे फोटो पाहिले - त्यावरूनही. तुम्ही पाना-फुलाना कुरवाळता, जवळ घेता हे वाचून फार छान वाटले. डॉ. शरदिनी डहाणूकरानी झाडे, फुले वगैरेंचे वर्णन इतके भरभरून केले आहे की ते तुम्ही प्रत्यक्ष वाचल्यावरच लक्षात येईल.
पण ब्लॉगच्या मुखपृष्ठावर कोणत्या फुलाचा फोटो आहे ?
झाडे, फुले यांविषयी आम्हाला - मी व अंजू, आवड आहे.
त्याकरीता माझा e -mail -pshank13@gmail.com
शशांकshashankkhttps://www.blogger.com/profile/14686887239720745497noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-75361780380664198492010-07-27T08:26:07.501-07:002010-07-27T08:26:07.501-07:00तन्वे, वेलकम बॅक.:)आता थोडे दिवस मन जरा सैरभैरच हो...तन्वे, वेलकम बॅक.:)आता थोडे दिवस मन जरा सैरभैरच होणार गं. निघालो तरी जीव अडकलेलाच असतो नं आईपाशी-घरात... बोलू गं लगेच. भाचरे कशी आहेत माझी?भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-87447669058014248042010-07-27T08:24:36.610-07:002010-07-27T08:24:36.610-07:00श्रीताई, खुपच हळुवार आणि भावस्पर्शी लिहिलं आहे...श्रीताई, खुपच हळुवार आणि भावस्पर्शी लिहिलं आहे...Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-7349622295074737642010-07-27T08:23:53.784-07:002010-07-27T08:23:53.784-07:00ओह्ह्ह्ह... इन्सेप्शन पाहिलासही... मलाही लगेच पाहा...ओह्ह्ह्ह... इन्सेप्शन पाहिलासही... मलाही लगेच पाहायचा आहे. मोस्टली याच आठवड्यात. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-284366132938175722010-07-27T03:40:32.914-07:002010-07-27T03:40:32.914-07:00तायडे कसले हळवे लिहीलेस गं!!! अगं काल रात्रीच पोहो...तायडे कसले हळवे लिहीलेस गं!!! अगं काल रात्रीच पोहोचलेय इथे आधिच मन हळवे झालेय त्या पार्श्वभुमीवर तर तुझी ही ’मोरपीस’ अजुनच वेगळी वाटताहेत,पटताहेत....tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-459268174649078822010-07-26T21:53:16.515-07:002010-07-26T21:53:16.515-07:00भटकलो नाही.. शनिवारी पॉटलक होतं आमच्याच घरी आणि रव...भटकलो नाही.. शनिवारी पॉटलक होतं आमच्याच घरी आणि रविवारी थोडा आराम आणि मग इन्सेप्शन बघितला :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-14413729599523268172010-07-26T12:54:56.088-07:002010-07-26T12:54:56.088-07:00वाटलेच मला. कुठे भटकलात आदिला घेऊन? :)वाटलेच मला. कुठे भटकलात आदिला घेऊन? :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-42796203367228365482010-07-26T12:54:14.634-07:002010-07-26T12:54:14.634-07:00उमा, होतेय खरे असेच.:( त्याबरोबर असेही मनात येतेच ...उमा, होतेय खरे असेच.:( त्याबरोबर असेही मनात येतेच की, टाळी एका हाताने कधीच वाजत नाही.... म्हणजे मग ???भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-75930788354893669552010-07-26T11:27:52.166-07:002010-07-26T11:27:52.166-07:00श्रीताई, खुपच हळुवार आणि भावस्पर्शी लिहिलं आहेस. म...श्रीताई, खुपच हळुवार आणि भावस्पर्शी लिहिलं आहेस. मी विकांतात गायब होतो म्हणून कमेंट टाकायला उशीर झाला तोवर तुझी पुढची पोस्ट आलीसुद्धा.. आता ती वाचतो.. :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-58596373039539564862010-07-26T09:05:55.014-07:002010-07-26T09:05:55.014-07:00त्या जुन्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत राहते अन तो चेह...त्या जुन्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत राहते अन तो चेहरा मात्र काहीसा हरवलेला..... अनोळखी, कोरडा भासत राहतो. ( कदाचित त्यालाही मी तशीच भासत असेन........ दुर्दैव ) जुने जुने विषय काढून मी नात्याला पुन्हा पुन्हा जिवंत करत राहते..... पण खरं पाहता ते बंध कधीचेच सुटलेत.

हे श्री अगदी खरे बोल्लीस..कधी कधी वाटत की शरिरा बरोबर मनातही ईतका बदल होतो कि काय????????स्वभाव ही एवढा बदलतो?????? ..काही माणसे आयुष्यात अत्तराचा गंध घेउन येतात..तर काही नुस्ते वाळवंट...नुसते sms आणि फोन म्हणजे मैत्री नाही नं....स्वतःला झोकुन द्यावे अशी जी जागा ती खरी मैत्री.. पण उत्कटताच कमी झाली आहे बघ.... नात्यातला गंधच हरवला आहे...सगळ कसं कृत्रिम...[ः(]mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-10152506500083669452010-07-26T06:38:00.614-07:002010-07-26T06:38:00.614-07:00सगळेच अनाकलनीय आहे गं अनघा.सगळेच अनाकलनीय आहे गं अनघा.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-49545813997860511512010-07-26T02:09:12.266-07:002010-07-26T02:09:12.266-07:00भाग्यश्री,
मला नेहेमी प्रश्न पडतो कि एका फोनवर, एक...भाग्यश्री,
मला नेहेमी प्रश्न पडतो कि एका फोनवर, एका sms वर मैत्री का अवलंबून रहाते?

या विरोधात, माझी बालमैत्रीण, आता अमेरिकेत असते, परंतु जेंव्हा कधी ती येते तेंव्हा तिच्याशी मात्र अगदी कालच भेटलो होतो अश्या गप्पा पुन्हा सुरु कश्या होतात?

आणि काही नाती मात्र मी भेटले नाही, मी फोन केला नाही कि मग अगदी, तुटक्या फांदीसारखी केविलवाणी लोंबू लागतात?

अनघाAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-30774265465871911532010-07-25T19:16:51.644-07:002010-07-25T19:16:51.644-07:00विभी, ही अशी मोरपिसे दिवसागणिक वाढत जातील की काय य...विभी, ही अशी मोरपिसे दिवसागणिक वाढत जातील की काय या विचाराने.... :(भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-69859420889108758012010-07-25T13:07:10.623-07:002010-07-25T13:07:10.623-07:00श्रीताई,
एकदम भावूक केलंस...
अगदी अशीच मोरपिसं काढ...श्रीताई,
एकदम भावूक केलंस...
अगदी अशीच मोरपिसं काढून बसलो होतो आज!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-20423332094703636542010-07-25T11:38:03.005-07:002010-07-25T11:38:03.005-07:00क्रान्ति, तुला भावलं हे पाहून बरं वाटलं गं.:)क्रान्ति, तुला भावलं हे पाहून बरं वाटलं गं.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com