tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post7414831087425110769..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: आजी, सून आणि बागबान.........भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-22534578983586663382010-02-16T21:27:49.608-08:002010-02-16T21:27:49.608-08:00सोनाली, साहजिकच आहे. असे घडूच नये असेच वाटते म्हणू...सोनाली, साहजिकच आहे. असे घडूच नये असेच वाटते म्हणून पटत नाही आणि त्यापेक्षा पचवता येत नाही. मात्र याहीपेक्षा भयावह घटना घडत असतात आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार असेच अव्याहत होते.:(

काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये आलेल्या एका बातमीने बरेच प्रश्न उभे केले होते. एका अशाच खूप वयस्कर आजोबांना विचारले होते की तुम्हाला असे पतवंडाला घेऊन बागेत येणे झेपतेय का? त्याच्या मागे पळायचे म्हणजे.... त्यावर आजोबा उत्तरले होते," अग नाही जमत.पण सांभाळतो ना मी त्याला म्हणून नातसून थोडे जास्त तूप वाढेल हो भातावर...."भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-66852299133686677602010-02-16T20:49:13.688-08:002010-02-16T20:49:13.688-08:00खरं सांगु, माझा अजिबात विश्वास बसत नाही की असे कोण...खरं सांगु, माझा अजिबात विश्वास बसत नाही की असे कोणी वागु शकते.
सोनालीसोनाली केळकरhttps://www.blogger.com/profile/01411480399316165428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-440695461732360212010-02-16T17:04:13.114-08:002010-02-16T17:04:13.114-08:00पेठेकाका, ब्लॊगवर आपले स्वागत आहे. सत्य घटनाच बरेच...पेठेकाका, ब्लॊगवर आपले स्वागत आहे. सत्य घटनाच बरेचदा खोट्या वाटत असतात. हे असे घडू शकते यावर आपले मन विश्वास ठेवू इच्छित नसते. पण दुर्दैवाने सत्य मात्र तेच राहते. याहीपेक्षा भयंकर परिस्थिती दुर्बलांवर- जे वयातीत आहेत, ओढवत आहेच. काही आपल्या समोर घडत असतात पण आपण थांबवू शकत नाही.कारणे जगाच्या व्यावहारिक नजरेत संयुक्तिक असली तरी अंतरमनात त्यामुळे येणारा असहायपणा आणि स्वत:चाच येणारा राग- जो खरोखरच वाझोंटा- कुचकामी आहे,मलाच कोसणे सोडत नाही.
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-15405553250143940592010-02-16T09:53:12.941-08:002010-02-16T09:53:12.941-08:00कुठून सुचली?...बागवानची CD उलट वगैरे केलीस काय.....कुठून सुचली?...बागवानची CD उलट वगैरे केलीस काय...एकदम DC चा शॉक बसला !

आहे मात्र एकदम सत्य कथा ! काना मात्रांचा फरक नाही !सुरेश पेठेhttps://www.blogger.com/profile/03296569903942374929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-36126564508602113232010-02-16T06:11:01.452-08:002010-02-16T06:11:01.452-08:00मनमौजी, खूप दिवसांनी दिसलात. मी मजेत आहे.
आभार.मनमौजी, खूप दिवसांनी दिसलात. मी मजेत आहे.
आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-13695233367770017302010-02-16T06:10:12.251-08:002010-02-16T06:10:12.251-08:00Mugdha, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.Mugdha, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-29383609640382863652010-02-16T03:14:18.615-08:002010-02-16T03:14:18.615-08:00Namskar. . .kase aahat??? Mastach zali aahe post.Namskar. . .kase aahat??? Mastach zali aahe post.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-61107548098744510752010-02-15T22:04:18.972-08:002010-02-15T22:04:18.972-08:00असतात गं बाई अश्या बायका!
पोस्ट छान झालंय.असतात गं बाई अश्या बायका!
पोस्ट छान झालंय.Mugdhahttps://www.blogger.com/profile/05537940783929587578noreply@blogger.com