tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post7387830409696183221..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: शेव बटाटा पुरीभानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-68010393176826336112009-10-22T20:26:20.955-07:002009-10-22T20:26:20.955-07:00मनमौजी बरे झाले रे तू लिहीलेस.मला तर काहीच समजेना....मनमौजी बरे झाले रे तू लिहीलेस.मला तर काहीच समजेना. कमेंट तुझीच आहे असे वाटत होते पण ही स्वाती नावाची भानगड काही उलगडेना. म्हणून प्रोफाईलवर जाऊनही पाहिले तर तिथे काहीच नाही.:(
आता तू पुन्हा कमेंट टाक( या पोस्टवर नको रे टाकू...हेहे ) म्हणजे गुगलबाबाने चूक सुधारलीये का ते कळेल ना:D.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-49860829833208781452009-10-22T20:19:21.445-07:002009-10-22T20:19:21.445-07:00भानस. . .माझ्या कमेंटला नाव "स्वाती" का ...भानस. . .माझ्या कमेंटला नाव "स्वाती" का येते आहे???ही कमेंट तर मी केली आहे. . .ओ गुगल वाले.. अहो का लेकरावर असा अन्याय करताय???Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-41837640725436318072009-10-22T09:37:23.581-07:002009-10-22T09:37:23.581-07:00Swati....पुस्तक खरेदी..सहीच.या अशा प्रदर्शनात रमून...Swati....पुस्तक खरेदी..सहीच.या अशा प्रदर्शनात रमून जायला होते अगदी. दरवेळी येताना माझी हॆंड्बॆग भरलेली असते:)
आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-63540430753889488582009-10-22T09:23:31.784-07:002009-10-22T09:23:31.784-07:00कस्तुरीला निघालो होतो पण टिळक रोडला राजहंस प्रकाशन...कस्तुरीला निघालो होतो पण टिळक रोडला राजहंस प्रकाशनच पुस्तकांच प्रदर्शन होतो मग काय चांगली अर्धा डझन पुस्तक घेतली. . . बाहेर आलो तर समोर गाडा होता मग तिथेच हाणली शेव बटाटा पुरी!!! मस्त होती!!!कांदे पोहे चालू आहे. . सध्या थोडा कामात आहे,वेळ मिळाला की लिहीन!!!Unknownhttps://www.blogger.com/profile/16817358992931329140noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-66594879096413084222009-10-22T06:21:52.580-07:002009-10-22T06:21:52.580-07:00मनमौजी हाहा....कस्तुरी का रामनाथ?
घरी खायचे दिवस ...मनमौजी हाहा....कस्तुरी का रामनाथ?
घरी खायचे दिवस कधी येऊ घातलेत? कांदेपोहे सुरू आहेत का? शुभेच्छा!:Dभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-40303266977657291942009-10-22T06:19:24.155-07:002009-10-22T06:19:24.155-07:00रोहन,मग काय चापलीस का जाऊन तुमच्या अड्ड्यावर....:D...रोहन,मग काय चापलीस का जाऊन तुमच्या अड्ड्यावर....:Dभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-37661238338422384642009-10-22T02:06:39.462-07:002009-10-22T02:06:39.462-07:00चला आज कोथरुडला "कस्तुरी" किंवा बालाजीनग...चला आज कोथरुडला "कस्तुरी" किंवा बालाजीनगरला "रामनाथ" कुठेतरी जायलाच हव. . .शेव बटाटा पूरी झिंदाबाद!!!!. . .काय करता घरी खायचे अजुन दिवस आले नाहीत :). . .अन् स्वतः बनवायला वेळ व कोणाची कंपनी नाही.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-59327773129176324382009-10-21T21:19:27.076-07:002009-10-21T21:19:27.076-07:00शेव-बटाटा पुरी ... आज अड्डयावर जाउन हल्लाबोल करायल...शेव-बटाटा पुरी ... आज अड्डयावर जाउन हल्लाबोल करायला हवा... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-89930816724132357742009-10-21T11:04:53.146-07:002009-10-21T11:04:53.146-07:00गौराई आईच्या मागे लाग गं...:)तन्वी आता तुला सुटका ...गौराई आईच्या मागे लाग गं...:)तन्वी आता तुला सुटका नाही. गौरीला फूस लावलीये मी....:Dभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-41763208415190111972009-10-21T10:56:17.881-07:002009-10-21T10:56:17.881-07:00अग लागलीच गट्टम कशी करायची?????? तु तिथे मी असं कर...अग लागलीच गट्टम कशी करायची?????? तु तिथे मी असं करत तुझ्या मागे फिरावे असा विचार करतेय मी....
मस्त मस्त आहे...ईति गौराक्का.
उद्याच करते आता.....मस्त दिसतय एकदम...Anonymousnoreply@blogger.com