tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post7302802439285838090..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: वडील व मुलगा.....भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12598903231745456562009-11-05T19:13:20.088-08:002009-11-05T19:13:20.088-08:00True...:)True...:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-54517772579162603192009-11-05T18:54:15.423-08:002009-11-05T18:54:15.423-08:00no words to express !!!!!!!!!!!!!!! gr8!!!!
-Ashw...no words to express !!!!!!!!!!!!!!! gr8!!!!

-AshwiniAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-47098388995219038782009-11-05T11:30:44.016-08:002009-11-05T11:30:44.016-08:00माऊ हो गं असे नाउमेद न होता, नुसतेच नशिबाला दोष दे...माऊ हो गं असे नाउमेद न होता, नुसतेच नशिबाला दोष देत परिस्थितिचा-मुलाचा राग राग न करता प्रेमाने जेव्हां आई-बाबा मुलांसाठी इतके झोकून देतात ते पाहून खरेच आपण कुठे कमी तर पडत नसू ना हे मनात आल्याशिवाय राहत नाही. तुझ्या मैत्रिणीचे व नव~याचे कौतुक व अनेक शुभेच्छा!

क्रान्तिशी सहमत. Salute!!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-78620006555572177792009-11-05T06:30:23.345-08:002009-11-05T06:30:23.345-08:00सहजच बरोबर सहमत आहे.भाग्यश्री.तुला सांगावेसे वाटते...सहजच बरोबर सहमत आहे.भाग्यश्री.तुला सांगावेसे वाटते की हि फ़िती बघुन मला माझ्या मैत्रिणीची आणि तिच्या नव~याची आठवण झाली.त्यांना पण असेच एक लेकरु पदरी आहे.सहजा आई मुलाला सं भाळण्याचे काम चोख करते.पण इथे माझ्या मैत्रिणीचा नवरा पण इतका छान लक्ष देतो कि काय सांगु..मीच त्याला ५ वर्षापासुन बघतेय.बघता बघता इतका बदल ह्या मुलामध्ये..वडिलांना sports ची आवड असल्या मुळे प्रत्येक गोष्ट ते स्वता जातीने त्याला शिकवतात. ह्या मे महिन्याच्या सुट्टीत स्वता त्यांन्नी मुलाला स्विमींग शिकवले..कारण अशा मुलांकरता कोणी रिस्क घ्यायला तयार नाहित.मग हे काम स्वतावर घेउन रोज नियमाने ते घेउन जायचे..त्याच्यात झालेला बदल मला नेहमी जाणिव करुन देतो कि माणुस स्वताच्या मुलांकरता खरच किती करतो नाहि का??आणि मग मी माझ्या धडधाकट मुलाला बघते आणि कुठे कमी न पडो ह्याची खबरदारी घेते.

खुप छान आहे ग...मला माझ्या मैत्रिणीला नक्की दाखवायला आवडेल..mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-44440399668329140422009-11-05T06:23:58.762-08:002009-11-05T06:23:58.762-08:00Salute!!!!!!!!Salute!!!!!!!!क्रांतिhttps://www.blogger.com/profile/11410192638657751817noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-28873734661585091302009-11-05T05:49:12.597-08:002009-11-05T05:49:12.597-08:00तन्वी खरेयं गं.क्षुल्लक गोष्टींसाठी मुलांवर प्रचंड...तन्वी खरेयं गं.क्षुल्लक गोष्टींसाठी मुलांवर प्रचंड रागावणारे पालक... आपले मूल धडधाकट आहे हीच किती मोठी देणगी देवाने दिली आपल्याला हे त्यांच्या खिजगणतीतच नसते.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4422919455558909732009-11-04T20:39:53.124-08:002009-11-04T20:39:53.124-08:00खूपच हृदयस्पर्शी आहेत ग!!!! मन हेलावले पहाताना...आ...खूपच हृदयस्पर्शी आहेत ग!!!! मन हेलावले पहाताना...आपल्या मुलांशी लहानसहान बाबांवर अबोला धरणाऱ्या वडीलांना दाखवावे हे जरा....
अश्या वेळी जाणवतं आपण आपल्या मुलांसाठी अजूनही कमी पडतोय की काय!!!!Anonymousnoreply@blogger.com