tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post7178227084641872500..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: अंगापेक्षा बोंगा जास्त, बोल मात्र रिसेशनला..........भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-57819419243570379892009-10-09T06:46:11.998-07:002009-10-09T06:46:11.998-07:00अजय तुझे स्वागत व अनेक आभार.खरे आहे. आता तुझी पोस्...अजय तुझे स्वागत व अनेक आभार.खरे आहे. आता तुझी पोस्ट वाचते.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-75221318503565173822009-10-09T00:42:33.056-07:002009-10-09T00:42:33.056-07:00khar aahe tujha, अंगा पेक्ष बोंगा agadi baribar, g...khar aahe tujha, अंगा पेक्ष बोंगा agadi baribar, ghar hi ekach gost naste aayushyat karayala, mi hi kal ek yachyvarch post takli aahe, tujhy vicharashi agdi sahmat !Ajay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-70881054341239122592009-10-08T09:17:44.640-07:002009-10-08T09:17:44.640-07:00गौरी प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. डिप्रेशन तर आलेच ...गौरी प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. डिप्रेशन तर आलेच शिवाय २०१५ पर्यंत इथले रियल इस्टेट फक्त १५% च्या आसपास सुधारेल अशी आशा जाणकार वर्तवत असल्याने एकंदरीत भितीदायकच स्थिती वाटतेय.:(
खरे आहे ग, त्यांची स्वप्ने,भावनीक गुंतवणूक तिथे असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे आपण जरी परिस्थितीला जबाबदार नसलो तरी मनात विचार आल्याशिवाय राहवत नाहीत.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-64602119069829756762009-10-08T08:17:10.044-07:002009-10-08T08:17:10.044-07:00khoop samarpak varnan kela aahes retail crisis che...khoop samarpak varnan kela aahes retail crisis che.

punyaat aamhi asa ghar - ghar karat saha aath mahine phirat hoto temvhaa ek bank ne tabyat ghetalela ghar baghitala hote. ghar neet swacch kelele hote, tari pan kunala tari paise phedata aale naaheet mhanun lilaavaat nighalelam te ghar khoop dukkhi vaatalaM ... te ghenaryanee kiti swapnaM baghitali asatil na ... ashee itakee ghare ekadam baghanyachi vel aalyaavar depression yenaarach g.
tumachya gruhasanshodhanala shubheccha.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-14911080022560392342009-10-06T15:06:38.173-07:002009-10-06T15:06:38.173-07:00रविंद्र कसे आहे ना, टाळी एका हाताने वाजत नाहीच तसे...रविंद्र कसे आहे ना, टाळी एका हाताने वाजत नाहीच तसेच आहे हे.त्यातल्यात्यात देणारा जास्त जबाबदार वाटतो. सहजी मिळतेय म्हटल्यावर घेण्याकडे कल झुकतो पण वेळ येताच देणा~याने हात आखडते नव्हे तर काढूनच घेतले.परिणाम इतका भयंकर झाला.
खरे आहे आपले, कोणाचे मन गुंतलेले घर घ्यावे का नको असा प्रश्न येतोच मनात तेव्हां न घेतलेले बरे असे वाटू लागतेच.घर घेताना अनेक गोष्टी पडताळून पाहायला हव्यातच.
प्रतिसादाबद्दल आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-29020459504799627652009-10-06T14:55:19.547-07:002009-10-06T14:55:19.547-07:00आपण वर्णन अगदी हुबेहूब केलेलं आहे. जो मी अभ्यास के...आपण वर्णन अगदी हुबेहूब केलेलं आहे. जो मी अभ्यास केला बातम्यांवरून इकडची परिस्थितीही काही वेगळी नाही. आई टी वाल्यांनी कर्मच्यार्यांना भरमसाट पगार दिले. सर्व खुश. त्यानुसार घरे घेतली. अगदी कमी वयात ३०-३५ लाखाचे कर्ज. आणि फुगा फुटला. माझ ठाम मत आहे प्रत्येकाने चादरी प्रमाणे पाय पसरावेत.काळ कसा येईल, भविष्याच्या पृष्ठांवर काय लिहून ठेवले आहे हे कोणीही जाणू शकत नाही. मी नेहमी याच नियमानुसार पाऊल उचलतो. आणि हो माझ अजून एक मत मांडू इच्छितो ज्या घरात पूर्वीच्या रहिवाश्याचे मन गुंतले असेल ते घेणे योग्य वाटत नाही. अर्थात हे माझे मत आहे.रविंद्र "रवी"https://www.blogger.com/profile/10164761650423020012noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-75795572816277353552009-10-06T10:07:47.456-07:002009-10-06T10:07:47.456-07:00मनमौजी, एकदम बरोबर. गावाकडे घर बांधताय,ग्रेट. अनेक...मनमौजी, एकदम बरोबर. गावाकडे घर बांधताय,ग्रेट. अनेक शुभेच्छा!लवकरच पूर्ण होऊ दे, मग दोन दिवस आम्हालाही येता येईल की राहायला. चालेल ना? आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-56690162044912809442009-10-06T10:06:22.789-07:002009-10-06T10:06:22.789-07:00मुग्धा छान वाटलं तुझी प्रतिक्रिया पाहून.इथे आणि मा...मुग्धा छान वाटलं तुझी प्रतिक्रिया पाहून.इथे आणि मायदेशात घर घेणे ही प्रक्रिया सारखीच असेल पण तिथले कायमचे हा भाव मात्र का कोण जाणे इथे येत नाही,:(.मन इथे रुजत नाही( माझे ).भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-50128930990681529502009-10-06T10:03:44.752-07:002009-10-06T10:03:44.752-07:00अनुजा,गेल्या वर्षी ठाण्याला असताना काही जागा पाहिल...अनुजा,गेल्या वर्षी ठाण्याला असताना काही जागा पाहिल्या. अग फुकट देतो तरी राहायला तयार नव्हते लोक २० वर्षांपूर्वी तिथे कोटीच्या हिशोबातच बोला अशी वेळ आली आज.:( बाकी हेच आपले घर असे जोवर आतून येत नाही तोवर घेऊच नये असेच मलाही वाटते. प्रतिक्रियेबद्दल आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-48622454311678657282009-10-06T10:01:15.812-07:002009-10-06T10:01:15.812-07:00तन्वी तेच ना, आपण जात्यात नसलो तरी सुपात आहोतच हे ...तन्वी तेच ना, आपण जात्यात नसलो तरी सुपात आहोतच हे विसरून अजिबात चालणार नाही.पण आजकाल लोकं वरवरच्या चकचकाटासाठी सारे काही करत असल्याचे सारखे दिसते.असो,किमान आपण सांभाळावे हे उत्तम.अनेक आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-29362710634564664452009-10-06T00:33:30.599-07:002009-10-06T00:33:30.599-07:00घर घेताना किंवा बांधताना अडचणी या यायलाच हव्या नाह...घर घेताना किंवा बांधताना अडचणी या यायलाच हव्या नाही तर त्यात राहायची काय मजा??? मी पण गावाकडे गेले १ वर्ष झालय घर बांधतोय. . . पण अजुन पूर्ण नाही. .. होईल लवकरच!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-72690133772057458422009-10-05T23:33:36.570-07:002009-10-05T23:33:36.570-07:00ajun ghar ghyaycha anubhav nahi aala pan bhadyacha...ajun ghar ghyaycha anubhav nahi aala pan bhadyacha ghar shodhtanna barech anubhav aale..
nukatach navin ghar(bhadyacha) milala...
navra mhanat hota ki aapan second hand ghar vikat gheuya pan tu je lihila aahes te majhya manat hotach..chhan jhalay ga lekh..:)Mugdhahttps://www.blogger.com/profile/05537940783929587578noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-10081866051625804602009-10-05T23:06:50.330-07:002009-10-05T23:06:50.330-07:00'घर असावे घरा सारखे,नकोत नुसत्या भिंती'
...'घर असावे घरा सारखे,नकोत नुसत्या भिंती'
................................. हे जे काही काव्य विचार आहेत ते माझ्या रुखवतात सुद्धा होते,
सगळीकडे घरांच्या स्वप्नांना घर घर लागलीये असे दिसते.मस्कत मध्ये तर हालच हाल आहेत.ज्या प्रमाणात लोक येतात तेव्हडे बांधकाम नाही.रेट कळसाला आहेत.योग आणि नशिबाची साथ असावी हे सत्य स्वीकारावेच लागते.सकारात्मक फिलिंग आल्याशिवाय घर घेऊ नये.इथे घर पहिले कि लगेच आगाऊ रेट देऊन बुक करावे लागते,नाहीतर घर गेले.भारतात तर रेट कोटींमध्ये आहेत.असो शुभेश्च्या.
अनुजाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-82589815378203464042009-10-05T21:32:07.496-07:002009-10-05T21:32:07.496-07:00योग्य शब्द वापरलास ’अंगापेक्षा बोंगा जड’....पुण्या...योग्य शब्द वापरलास ’अंगापेक्षा बोंगा जड’....पुण्यात तरी वेगळे काय झालेय....दुबईत गेलो होतो तिथेही हीच परिस्थिती.....२४,००० कार एअरपोर्ट वर सापडल्या, सगळे मालक रातोरात दुबई सोडून पळालेले.....मुळात लोकांना विचारच करायचा नाहीये, मटेरियलिस्टिक झालय सगळं....डिप्रेशन येतच गं!!! आणि आपण जात्यात नसलो तरी सुपात आहोत या जाणिवेने जागं व्हायला होतं!!!पुढच्यास ठेच आहे आपण शहाणे व्हावं हे उत्तम....
बाकी भाड्याचे घर मलाही आवडत नाही...लहानपणापासुन स्वत:च्या घरात राहिल्यामुळे असेल पण आता नाईलाज आहे....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-90571466704606297782009-10-05T20:01:59.401-07:002009-10-05T20:01:59.401-07:00अपर्णा नक्की पाहते.डिप्रेशन इतके येऊ लागले की शेवट...अपर्णा नक्की पाहते.डिप्रेशन इतके येऊ लागले की शेवटी आम्ही आमची मोहीम काही काळासाठी तरी थांबवलीये.

महेंद्र, कुठेही राहा घर घेताना अडचणी येतातच.नवीन घर( मग त्या वास्तूत आपणच पहिले राहणारे असू दे किंवा आधी कोणी राहत असलेले असू दे ) घेताना मनात खूप उत्साह, आनंद भरून असतो.जोरदार चर्चा, हे किती छान होते-ती जागा मध्यवर्ती आहे, एक ना दोन अनेक गोष्टींचा उहापोह होतो. यावेळी मात्र असे काही जाणवेनाच. जिकडे तिकडे उदासच वाटत राहीले. शेवटी सध्यातरी घेऊ नये असे ठरवले. शिवाय मिशिगनने अजून बॊटम लाईन गाठलेली नाही असा होरा आहे. अजून सहा महिने मार्केट खाली जाईल.:( तेव्हा थांबलेलेच बरे.
आताशा मुंबईत घर घेणे म्हणजे फारच महाग झालेय खरे पण ठरवलेच तर होईल नक्की.:)तुम्हाला शुभेच्छा!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-3805135480009637952009-10-05T18:45:02.788-07:002009-10-05T18:45:02.788-07:00घरं पहावं बांधुन म्हणतात ते कांही खोटं नाही. घर घे...घरं पहावं बांधुन म्हणतात ते कांही खोटं नाही. घर घेतांना इथे काय किंवा अमेरिकेत काय सारख्याच अडचणी!अंगा पेक्ष बोंगा अगदी समर्पक शब्द वापरला. काही दिवसांपुर्वी श्रीकृष्ण सामंतांनी याच विषयावर अमेरिकन काटकसरी होतोय म्हणुन एक लेख लिहिला होता.अमेरिकन्सच्या चादरी बाहेर पाय पसरणाऱ्या अमेरिकन्सचं छान वर्णन केलं होतं.
शेवटी नविन घर शेवटी मिळालं की नाही ते लिहिलंच नाहीस . जर घेतलं नसेल तर बेस्ट लक....
आम्ही अजुनही इथे कंपनीच्याच फ्लॅट मधे रहातोय. खरं सांगायचं तर वेळिच प्रयत्न न केल्यामुळे घर घेणं झालेलं नाही अजुन तरी. पण मुंबईला घर घ्यायची इच्छा आहेच. बघु या कसं जमतं ते..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-14297435384380126872009-10-05T18:00:21.507-07:002009-10-05T18:00:21.507-07:00If you get chance please watch "Houe of Cards...If you get chance please watch "Houe of Cards" on CNBC. They repeat this program and you will get a very clear idea how real estate market went down. I had thought of writing about it on my blog in marathi but everytime I try I go into depression so its kind of half way thru....Unknownhttps://www.blogger.com/profile/12142010524361168647noreply@blogger.com