tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post7126865077804266873..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: नको म्हटले होते ना, तरीही...........१भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-26785789353344923642009-10-10T08:52:45.461-07:002009-10-10T08:52:45.461-07:00महेंद्र, आजही कधी मी एकटी असले ना की अचानक ते दृष्...महेंद्र, आजही कधी मी एकटी असले ना की अचानक ते दृष्य डोळ्यासमोर येते रे.ती भिती अजूनही गेली नाही.आम्ही पण नाही कधी आंघोळ केली गंगेत.तिर्थही नाही घेतले. <br />टाकतेय पुढचा भाग,:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-27688907595961347032009-10-10T08:49:52.480-07:002009-10-10T08:49:52.480-07:00कांचन अरे बापरे!मला वाटले की आता हे सगळे बंद झालेय...कांचन अरे बापरे!मला वाटले की आता हे सगळे बंद झालेय. अलाहाबाद कोर्टात यावर काही केसेस पूर्वी चालू होत्या यावर बंदी घालावी यासाठी. <br />हो गं,त्या बाळकृष्णाचे नावच शोमू आहे.:) प्रतिक्रियेबद्दल आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-72050479075197318522009-10-10T01:01:19.724-07:002009-10-10T01:01:19.724-07:00गंगेमधल्या त्या डेड बॉडिज कधी अर्धवट जळलेल्या खुपच...गंगेमधल्या त्या डेड बॉडिज कधी अर्धवट जळलेल्या खुपच भितीदायक असतात. मला पण खुप अनिझी व्हायचं . गंगेमधे मी कधिच आंघोळ केली नाही..<br /><br />लहानपणचा प्रवास.. मस्त विषय घेतलाय. पुढचा भाग लवकर पोस्ट करा.. उत्कंठा ताणु नये उगिच.. :)Mahendrahttp://kayvatelte.co.ccnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-73869125339439534692009-10-10T00:30:15.758-07:002009-10-10T00:30:15.758-07:00असे प्रकार तिथे अजूनही घडतात म्हणे! खरं खोटं तिथे ...असे प्रकार तिथे अजूनही घडतात म्हणे! खरं खोटं तिथे रहाणारे आणि देवच जाणो. भाग १ व भाग २ दोन्ही सुंदर! तुमच्या ब्लॉगवर जो गोब-या गालांचा बाळकृष्ण आहे त्याचंच नाव शोमू का?Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.com