tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post6922183818247045257..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: नको म्हटले होते ना, तरीही...........११भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-225824932057034742009-10-24T08:43:47.225-07:002009-10-24T08:43:47.225-07:00तन्वी खरेच गं लग्नाआधीच्या/लहानपणीच्या गोष्टी वेगळ...तन्वी खरेच गं लग्नाआधीच्या/लहानपणीच्या गोष्टी वेगळ्याच.तू नोटीस केले असशीलही आजकाल जी शहाळी मिळतात ना-मुंबईत तरी ती नुसती गरम असतात. उन्हात तापतात दिवसभर बिचारी:( त्यामुळे तो मधुरपणा राहीलाच नाही. असो. आवर्जून सगळे वाचलेस आनंद वाटला. अनेक आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-59512264070302090422009-10-23T20:52:18.975-07:002009-10-23T20:52:18.975-07:00तूला जालावर पण असे मस्त फोटो कुठे मिळतात गं????बाक...तूला जालावर पण असे मस्त फोटो कुठे मिळतात गं????बाकी पोस्ट ऍज यूज्वल मस्त.....आता पुढे दादर ना!!!!<br />माझं B.E. झाल्यावर बाबा मला फिरायला हैद्राबादला घेउन गेले होते त्याची आठवण झाली फोटो पहाताना....त्याच डिसेंबर मधे लगेच बाकी संपूर्ण साउथ केले आम्ही, कारण लग्न झाल्यावर कुठे असे एकत्र फिरता येइल या विचाराने बाबांनी खुपसा वेळ माझ्याबरोबर घालवला....असो. पोस्टवरून साउथ गाठलं बघ मी!!!!<br />नारळ पाणी (शहाळं) माझही आवडतं आहे....कसलं बारिक सारिक डिटेलिंग करतीयेस तू...त्यामूळे या पोस्ट सुंदर नक्षीकाम केलेल्या भरजारी पदरासारख्या वाटताहेत....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-76967515914217209222009-10-22T20:16:58.814-07:002009-10-22T20:16:58.814-07:00हेहे... महेंद्र मला राहून राहून वाटते लहान वयात इत...हेहे... महेंद्र मला राहून राहून वाटते लहान वयात इतर कुठलीही टेंशन्स, विचार नसतात ना.आम्हां मुलांना सलग इतके दिवस सहलीला जायला मिळालेय याचेच अप्रूप झालेले. ही सहल व सहप्रवासी विसरणे शक्यच नाही. काही गोष्टी सुटल्याही असतील, आई-बाबांना विचारल्या असत्या पण ते नेमके गेले दहा दिवस काश्मिरला गेलेत. त्यामुळे सारी भिस्त माझ्या स्मरणशक्तीवर ठेवून लिहीत गेलेय रे.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-2662770866307932952009-10-22T19:42:58.255-07:002009-10-22T19:42:58.255-07:00हं... करा लेकहो मजा करा... रोज रोज शिक्रण पोळी खा,...हं... करा लेकहो मजा करा... रोज रोज शिक्रण पोळी खा, मटारची भाजी खा... असं म्हणावसं वाटतंय.. पुलंच्या भाषेत.हो नां.. तुम्ही मज्जा केलित, म्हणुन आमच्या पोटात दुखतंय ना इकडे.. मग ती मजा ३० वर्षांपुर्वी का असेना... :)<br />इतका मोठा टुर म्हणजे खरंच स्टॅमिना हवा, पण तुमच्याबरोबर मोठा ग्रुप असल्यामुळे मज्जा आली असेल. अशी ट्रि आयुष्यभर विसरु शकणं शक्यच नाही. वाचतांना पण खुप मजा वाटली.खुपच मस्त झालंय पोस्ट. एक पेज सुरु कर वेगळं, म्हणजे काळाच्या ओघात हे पोस्ट मागे पडणार नाही..Mahendrahttp://kayvatelte.co.ccnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-77926085464032071742009-10-22T13:50:42.155-07:002009-10-22T13:50:42.155-07:00अपर्णा अग इतकी मोठी सहल म्हणजे छोटे मोठे हादसे-गंम...अपर्णा अग इतकी मोठी सहल म्हणजे छोटे मोठे हादसे-गंमती-घोळ हे घडणारच हे गृहीत असले तरीही मामा व सगळी मोठी माणसे यांना दादच द्यायला हवी. खूप मजा आली. सवड मिळाली की वाच गं:) अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-44671165477907410592009-10-22T13:03:37.728-07:002009-10-22T13:03:37.728-07:00पंचवीस दिवसांची सहल म्हणजे त्यावेळी अगदी पर्वणी वा...पंचवीस दिवसांची सहल म्हणजे त्यावेळी अगदी पर्वणी वाटली असेल ना?? मला कौतुक त्या मोठ्या माणसांचे करावेसे वाटते ज्यांनी हा घाट घातला. हा थ्रेड पुर्ण वाचायला सवड झाली नाही पण नंतर वाचेन. फ़ोटो पण छान आहेत आणि आपकी स्मरणशक्ती को दाद दे उतनी कम....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com