tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post6510142201880441738..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: हिमवर्षाव........भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-18307195261929536702010-01-14T11:22:26.532-08:002010-01-14T11:22:26.532-08:00saglech photo mast....bhannat.saglech photo mast....bhannat.prajktahttps://www.blogger.com/profile/07397457558324852323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-5629167129726530482010-01-10T08:08:47.829-08:002010-01-10T08:08:47.829-08:00वा काय गमंत आली असेल ना त्या बर्फ़ात खेळायला...(गेल...वा काय गमंत आली असेल ना त्या बर्फ़ात खेळायला...(गेल्या वर्षी फ़ेब मध्ये गॅंगटोक गेलो होतो तेव्हा खेळलो होतो बर्फ़ात पण इतका बर्फ़ न्वहता तिथे)<br />फ़ोटोपण छान आहेत, तिकडची थंडी इथे पोहोचवलीत त्या फ़ोटोतुन....देवेंद्रhttp://davbindu.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-86586728173637290882010-01-09T20:50:50.815-08:002010-01-09T20:50:50.815-08:00भजी उद्या ! आज चहा वनटरंगची गाणी !भजी उद्या ! आज चहा वनटरंगची गाणी !साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-88971647610061041132010-01-09T20:42:26.214-08:002010-01-09T20:42:26.214-08:00mastach snow padalaay ki ... khidakeevarachya pago...mastach snow padalaay ki ... khidakeevarachya pagolyaanchaa photo phaarach chaan!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25841093795709876402010-01-09T20:16:19.803-08:002010-01-09T20:16:19.803-08:00महेंद्र हो ना, सुरवातीला एकदोनदा सगळेच धमाल करतात....महेंद्र हो ना, सुरवातीला एकदोनदा सगळेच धमाल करतात. स्नोमॆन बनवतात. खेळतात. पण जस जसा रोजच पडू लागतो अन ढिगारे वाढतच राहतात तसे फार त्रास होतो. त्यातून सतत घसरून पडायची भीती. शिवय आईसमिश्रित पाऊस पडला की अपघातच अपघात होतात. गाड्या घसरू लागतात. संपूर्ण ३६० डिगरीचा टर्न मारूनही घसरायचे थांबत नाहीत.:( त्रास अनेक प्रकारे असले तरीही मजा येतेच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-73184750676831938432010-01-09T20:11:45.612-08:002010-01-09T20:11:45.612-08:00साधक यावर्षी सगळेच प्रकरण उलटसुलट झालेय. फ्लोरिडाल...साधक यावर्षी सगळेच प्रकरण उलटसुलट झालेय. फ्लोरिडाला २० फॆरनाईट टेंपरेचर कोणी कधी ऐकले होते का? बिचारे त्यांच्याकडे तर थंडीचे कपडेही नसतील.:( मग काय भजी वगैरे केलीत का?:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-69586416989269583862010-01-09T20:09:59.362-08:002010-01-09T20:09:59.362-08:00सीमा अग जय खूश झाला का फोटो पाहून?:)सीमा अग जय खूश झाला का फोटो पाहून?:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-16396838312453954962010-01-09T20:09:23.626-08:002010-01-09T20:09:23.626-08:00भाग्यश्री नाशिकलाही असेच २ सेंटी पर्यंत टेंपरेचर ड...भाग्यश्री नाशिकलाही असेच २ सेंटी पर्यंत टेंपरेचर ड्रॊप झालेले एकदा मी असताना. हिटरही नाही... बाबाबा... गोधड्यांमध्ये गुरफटून बसलो होतो किती वेळ. आहेस कुठे तू?भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-8538638668130430872010-01-09T20:07:33.040-08:002010-01-09T20:07:33.040-08:00अनिकेत अरे सवय होते हळूहळू सगळ्यांना याची. बाहेर ज...अनिकेत अरे सवय होते हळूहळू सगळ्यांना याची. बाहेर जाणे बंद करता येत नाही. रोजची कामे सुटत नाहीत. तेव्हां थोडे सांभाळून मस्त धमाल करायची.आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-57098452638280536362010-01-09T20:06:04.142-08:002010-01-09T20:06:04.142-08:00रोहन अरे घराच्या बाहेर इतके घसरडे झालेय की पडता पड...रोहन अरे घराच्या बाहेर इतके घसरडे झालेय की पडता पडता वाचले.शोमू त्याचाच फोटो खरे तर काढत होता. पण मी पटकन सावरल्याने त्याचा डाव कोलमडला. हा हा...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-24443611903177076622010-01-09T20:04:36.234-08:002010-01-09T20:04:36.234-08:00अपर्णा खरेच गं. तू निदान बर्फातूनतरी सुटलीस यावर्ष...अपर्णा खरेच गं. तू निदान बर्फातूनतरी सुटलीस यावर्षी.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-59001752534887249822010-01-09T20:03:40.361-08:002010-01-09T20:03:40.361-08:00मधुमती अग हो जरा थोडी भटकंती.:)मधुमती अग हो जरा थोडी भटकंती.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-81357930785184238142010-01-09T19:32:46.907-08:002010-01-09T19:32:46.907-08:00आमच्याकडेही अशीच परिस्थिती आहे. नॅशविलला सहसा स्नो...आमच्याकडेही अशीच परिस्थिती आहे. नॅशविलला सहसा स्नो पडत नाही यावेळी आठवडाभर टिकेल एवढा पडलाय. मी पण दोन वर्षांनी पाहतोय आज स्नो. विकेन्डचा मस्त ३ वेळा चा झाला अत्तापर्यंत.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-26265421271337010882010-01-09T09:09:14.390-08:002010-01-09T09:09:14.390-08:00Are vaa!! dole dipale shubhratene. :) Masta.Are vaa!! dole dipale shubhratene. :) Masta.Seema Padalkarhttps://www.blogger.com/profile/01197436820519584984noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-83465148641444415552010-01-09T06:17:53.068-08:002010-01-09T06:17:53.068-08:00बापरे केव्हढी थंडी असेल ना तिथे.आम्ही इंदोरात6c झा...बापरे केव्हढी थंडी असेल ना तिथे.आम्ही इंदोरात6c झाले तरी काकडतोय.संवेदनाhttps://www.blogger.com/profile/03925397124251732285noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-55757073090661851402010-01-09T06:15:42.620-08:002010-01-09T06:15:42.620-08:00अरे देवा...!! गॉड ब्लेस यु!अरे देवा...!! गॉड ब्लेस यु!अनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-26434866288791515572010-01-09T03:40:14.547-08:002010-01-09T03:40:14.547-08:00अरे बापरे.. पण दिसायला मोठं मस्तं आहे.. थोडे दिवस ...अरे बापरे.. पण दिसायला मोठं मस्तं आहे.. थोडे दिवस नक्कीच एंजॉय केलं जाउ शकतं..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-30364791742063959772010-01-09T00:09:03.704-08:002010-01-09T00:09:03.704-08:00वा मस्त ... एक शेकरू (ती खार) आणि दुसरे तुमचे लेकर...वा मस्त ... एक शेकरू (ती खार) आणि दुसरे तुमचे लेकरु ... हाहा ... फोटो मस्त. तो खुर्चीचा फोटो मस्त आला आहे. शेवटचा फोटो परफेक्ट ... हेहे ..रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25902041668268899462010-01-08T22:12:22.732-08:002010-01-08T22:12:22.732-08:00काकड बाई....:) आता काही दिवस बाहेरच पडू नकोस आणि त...काकड बाई....:) आता काही दिवस बाहेरच पडू नकोस आणि तुझा ब्लॉग गरम गरम खाण्याने भरून टाक. मी सुटलेय या वर्षी आणि तसा जेवणात मीठ तसा थोडासा बर्फ़ इथे पडून गेला.तेवढाच बस आहे....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-41358673072927055032010-01-08T22:08:10.168-08:002010-01-08T22:08:10.168-08:00हिवार्षाव झकास आहे .थोडे दिवस गायब होतीस तेव्हा म्...हिवार्षाव झकास आहे .थोडे दिवस गायब होतीस तेव्हा म्हटले मंडळी कुठेतरी दौर्यावर<br />दिसतायत !शोमुचे फोटोखाली नाव टाकलेस ते बर झाले ...नाहीतर शोमु का त्याचा बाबा<br />असे एकदम वाटले असते.Unknownhttps://www.blogger.com/profile/07738033624978730156noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-42354248994044002502010-01-08T21:01:37.986-08:002010-01-08T21:01:37.986-08:00रोहिणी अग वाचतेय मी, सध्या तुम्हीही मस्त गारठला आह...रोहिणी अग वाचतेय मी, सध्या तुम्हीही मस्त गारठला आहात ते....:) कधी नव्हे ते...हा हा...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-86268983151019324702010-01-08T20:55:42.930-08:002010-01-08T20:55:42.930-08:00छान वाटले पांढरा पांढरा स्नो पाहून. आपण पूर्वी तों...छान वाटले पांढरा पांढरा स्नो पाहून. आपण पूर्वी तोंडाला स्नो लावायचो ते आठवयं का? तस्साच दिसत आहे अगदी. सध्या आमच्या इथेही २० आणि रात्री काही वेळेला सिंगल डिजिट मध्ये तापमान आहे पण स्नो नाहीये. मला छान वाटत आहे कारण मला थंडी खूप आवडते. हाहाहा.rohinivinayakhttps://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.com